aadhaar address update

Free Adhaar Card Update: आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आजच करा, कारण...15 जूनपासून पैसे

Free Adhaar Card Update Last Date: आधार कार्ड 10 वर्ष जुने झाले असल्यास अपडेट करा. आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर आजच करा. कारण  फ्रीमध्ये अपडेट करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. 15 जूनपासून अपडेटसाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत.

Jun 14, 2023, 10:05 AM IST

Aadhaar Security Tips: Aadhaar कार्ड कसं सुरक्षित ठेवाल? आताच पाहा ही बातमी

तुमच्याकडे ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डच मागितलं जातं. 

 

Jun 6, 2022, 01:29 PM IST