6 5 million

तब्बल, ६५ लाख डॉलर्सना विकलं गेलंय हे चित्र!

ऑस्ट्रेलियन चित्रकार पीटर लिक यानं या आठवड्यात एक विश्व रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. लिकनं रेखाटलेलं एक चित्र  तब्बल ६५ लाख डॉलर्सला (म्हणजेच जवळपास ४०,७१,९२,१७५ रुपये) विकलं गेलंय. इतकं महागडं ठरलेलं हे पहिलंच चित्र असून हा एक रेकॉर्डच आहे.  

Dec 13, 2014, 10:30 AM IST