5 sixes

GT vs KKR: मला विश्वास होता की...; ऐतिहासिक विजयानंतर Rinku Singh ने केला 5 सिक्सेसचा खुलासा

गुजरातच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 204 रन्स केले. 205 या लक्ष्याचा पाठलाग करताना रिंकूने शेवटच्या ओव्हरमध्ये लागोपाठ 5 सिक्स मारत सामन्याचे फासे उलटवले. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याने 3 विकेट्सने आपल्या टीमला विजयही मिळवून दिला. 

Apr 9, 2023, 10:54 PM IST

IPL 2020 : आयपीएलआधी धोनी जुन्या रुपात, लगावले लागोपाठ ५ सिक्स

मागचे ७ महिने क्रिकेटपासून लांब असलेल्या एमएस धोनीने आयपीएलच्या तयारीला सुरुवात केली आहे.

Mar 6, 2020, 07:13 PM IST