4 dead 0

संपत्तीच्या वादातून भावाचं घर जाळलं, 4 जणांचा मृत्यू

संपत्तीच्या वादातून भावाचं घर जाळलं, 4 जणांचा मृत्यू

Jun 29, 2018, 01:48 PM IST

डहाणू । तीन तासानंतर लागला बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध, 4 मृतदेह सापडले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 08:29 PM IST

बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 06:32 PM IST

नंदूरबार। रिक्षा-ट्रक अपघातात ४ जण जागीच ठार, तिघांची प्रकृती गंभीर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 12:35 PM IST

साखर कारखान्यातील स्फोटातील मृतांची संख्या चार वर...

परळी इथंल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाल्यानं भाजलेल्या चौघांचा मृत्यू झालाय. तर चार जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.

Dec 9, 2017, 10:25 PM IST

घराचं धाबं कोसळून ४ जण ठार

जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात आज पहाटे सकाळी छत कोसळून झालेल्या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Oct 6, 2017, 02:20 PM IST

धुळ्याजवळ तिहेरी विचित्र अपघात, चार ठार

 धुळे जिल्ह्यातील धाडणे गावाजवळ झालेल्या एका विचित्र तिहेरी अपघातात चार जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. 

May 9, 2017, 05:42 PM IST

भीमा नदीत कार पडून चौघांचा मृत्यू

 भीमा नदीमध्ये स्वीप्ट  गाडी पडून ४ व्यक्ती मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. 

Apr 14, 2017, 07:47 PM IST

इमारत कोसळल्याने १२ मजुरांचा मृत्यू, १०० हून अधिक ढिगाऱ्याखाली

जाजमऊ भागामध्ये एक इमारत कोसळल्याने १२ मजुरांचा मृत्यू झाला आहे. अजूनही १०० हून अधिक लोकं याच्या खाली अडकल्याची माहिती मिळते आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचली आहे.

Feb 1, 2017, 04:18 PM IST

जालन्यात भीषण अपघात 4 ठार 5 जखमी..

जालना जिल्ह्यातील भोकरदन-सिल्लोड रोडवर मुठाळ पाटीजवळ झालेल्या अपघात 4 ठार तर 5 जण जखमी झालेत.. 

Nov 26, 2016, 07:03 PM IST

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, ४ ठार

 पुण्यातील चार तरूणांचा जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर.

Mar 3, 2016, 10:40 AM IST

सांताक्रूझमध्ये सिलेंडरच्या स्फोटात 4 ठार, तीन जखमी

सांताक्रूझमधील गोळीबार परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन 4 नागरिक ठार झाल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jul 16, 2015, 01:16 PM IST