भीमा नदीत कार पडून चौघांचा मृत्यू

 भीमा नदीमध्ये स्वीप्ट  गाडी पडून ४ व्यक्ती मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 14, 2017, 07:47 PM IST
भीमा नदीत कार पडून चौघांचा मृत्यू  title=

शिरूर :  भीमा नदीमध्ये स्वीप्ट  गाडी पडून ४ व्यक्ती मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. 

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. 

या अपघातात दोन महिला तर दोन पुरूष अशा चार व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. सर्व मृत शिरूर तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.