3rd t20

Records... Records अन् Records... सूर्या तळपला अन् विक्रमांचा पालापाचोळा झाला; विक्रमांची यादी पाहाच

Records Broken By Suryakumar Yadav: भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये लय गवसली. पहिल्या 2 सामन्यांमध्ये नावाला साजेशी कामगिरी न करता आलेल्या सूर्यकुमारने तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीची पिसं काढली. या खेळीत सूर्यकुमारने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत. त्यावरच नजर टाकूयात...

Aug 9, 2023, 10:13 AM IST

IND vs NZ 3rd T20I: किंवीचं काही खरं नाही...पांड्याने खेळला मोठा गेम, संघात 'या' खेळाडूची एन्ट्री!

Umran Malik replace yuzi chahal: अखेरच्या सामन्यात पांड्याचा अखेरचा डाव, य़ा  खेळाडूला संघात दिली संधी, किंवीनो टाटा गुड बाय....

Feb 1, 2023, 07:00 PM IST

IND vs NZ 3rd T20: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, New Zealand मध्ये 'या' घातक खेळाडूची एन्ट्री!

India vs New Zealand: तिसऱ्या T20 सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) संघाबाहेर गेला आहे. त्याच्या जागी आता संघात एका घातक खेळाडूची एन्ट्री झाल्याचं पहायला मिळतंय.

Nov 21, 2022, 11:30 PM IST

IND vs NZ : मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज, या दोन खेळाडूंना Playing 11 मध्ये संधी

भारत आणि न्यूझीलंडदरम्यानची (India vs New Zealand) तिसरी आणि शेवटचा T20 सामना उद्या खेळवला जाणार आहे, या सामन्यासाठी ऋषभ पंत आणि ईशानला डच्चू देऊन या दोन खेळाडूंची होणार संघात एन्ट्री

 

Nov 21, 2022, 05:43 PM IST

Ind Vs SA : 1 बॉल, 2 फलंदाज, दोघेही आऊट...तरीही गेला नाही एकंही विकेट!

कालच्या सामन्यात असा प्रसंग आला की प्रत्येकाला त्याचं आश्चर्य वाटलं.

Oct 5, 2022, 07:58 AM IST

Ind vs Aus : अभ्यास रोहित-विराटचा, पण पेपर आला या बदली खेळाडूचा, ठरला मालिकावीर!

टीम इंडियाने 9 वर्षांचा दुष्काळ संपवला, ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी20 मालिका घातली खिशात 

 
 

Sep 26, 2022, 12:27 AM IST

Ind Vs Wi : सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजला धू-धू धुतलं; तिसरा सामना भारताच्या खिशात

आता भारत पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.

Aug 3, 2022, 07:52 AM IST

रोहितचं ठरलंय! आजच्या सामन्यात 2 मराठमोळ्या खेळाडूंची होणार एन्ट्री

वेस्ट इंडिजला टी-20 सिरीजमध्ये क्लीन स्विप देण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. या सिरीजची आज तिसरी आणि शेवटीची टी-20 मॅच रंगणार आहे. गेल्या सामन्यात झालेल्या चुका टाळण्याचा पूर्ण प्रयत्न रोहित करणार असून काही बदल यावेळी टीममध्ये करण्यात येणार आहेत. 

Feb 20, 2022, 08:01 AM IST

सुर्यकुमार यादव आणि ईशान किशनला रिटेन नाही करु शकत मुंबई इंडीयन्स, हे आहे कारण !

मुंबई इंडीयन्स सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना रिटेन करु शकत नाही

Mar 16, 2021, 10:57 AM IST
India Vs New Zealand 3rd T20 India Win Toss PT1M47S

भारताने नाणेफेक जिंकलं, गोलंदाजीचा निर्णय

भारताने नाणेफेक जिंकलं, गोलंदाजीचा निर्णय
India Vs New Zealand 3rd T20 India Win Toss

Feb 10, 2019, 03:35 PM IST

भारत वि. दक्षिण आफ्रिका: तिसऱ्या टी-20 आधी आली बॅडन्यूज

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान शनिवारी तिसरा टी-20 सामना रंगणार आहे.

Feb 24, 2018, 01:05 PM IST

LIVE STREAMING : तिसरा टी-२०, दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना केपटाऊनमध्ये रंगतो आहे. यापूर्वी मालिकेत दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकून बरोबरी केली आहे. 

Mar 9, 2016, 09:57 PM IST