24taas

तिसरी टेस्ट ड्रॉ, पण भारतानं सीरिज गमावली

ऑस्ट्रेलियाच्या ३८४ रन्सचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं पाचव्या दिवसाअखेर अवघ्या १७४ धावा केल्यानं ही टेस्ट अनिर्णीत राहिलीय. त्याचबरोबर भारतानं चार सामन्यांची टेस्ट सीरिज गमावल्यानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे. 

Dec 30, 2014, 01:44 PM IST

ज्यास्त सेक्समुळे आयुष्य घटते!, भाजप खासदाराचा भन्नाट शोध

वारंवार सेक्स केल्यामुळं आयुष्य घटतं असा भन्नाट शोध मध्य प्रदेशातील भाजप खासदार आलोक संजर यांनी लावला आहे. एका टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

Dec 30, 2014, 12:32 PM IST

तालिबानी नेता ओमर अब्दुल्ला पाकिस्तानमध्येच

तालिबानचा कुप्रसिद्ध दहशतवादी नेता मुल्ला ओमर हा जिवंत असून पाकिस्तानमधील कराची इथं दडलेला असल्याचं विधान अफगाणिस्तानच्या गुप्तचर विभागाचे मुख्याधिकारी रहमतुल्ला नबिल यांनी केलं आहे. 

Dec 30, 2014, 12:02 PM IST

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला पुन्हा अटक

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर रहमान लखवी याला पाकिस्तान सरकारनं पुन्हा ताब्यात घेतल्यामुळं लख्वीचा तुरूंगवास अटळ आहे. लखवी याला सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश हाय कोर्टानं काल निलंबित केला होता, त्यानंतर त्याची सुटका होणार होती. 

Dec 30, 2014, 11:30 AM IST

BOX OFFICE: कमाईच्या बाबतीत ‘पीके’नं चेन्नई ‘एक्सपेस’ला टाकलं मागे

आमिर खानचा चित्रपट ‘पीके’चा विरोध दिवसेंदिवस वाढतोय. मात्र तरीही ही फिल्म रोज नवनवीन रेकॉर्ड बनवतेय.

Dec 30, 2014, 11:05 AM IST

त्यांनी दिला आपल्या आईचाच बळी, दोघे भाऊ ताब्यात

ठाणे जिल्ह्यातील काशिनाथ आणि गोविंद दोरे यांनी सुख लाभत नसल्याच्या कारणावरून नाशिक जिल्ह्यातील टाके हर्ष इथल्या एका महिला मांत्रिकाच्या सल्ल्यावरून अंधश्रद्धेतून स्वत:च्या जन्मदात्या आईचाच बळी देण्याचा अंगावर शहारे आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. मांत्रिकानं आणखी एका महिलेचाही बळी दिला आहे.

Dec 30, 2014, 08:37 AM IST

धक्कादायक: बिस्कीट फॅक्ट्रीमध्ये सापडला हाडांचा ढीग

उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद इथं असलेल्या एका बिस्कीट-बेकरी फॅक्ट्रीमध्ये हाडं सापडली. अन्न आणि पुरवठा विभागानं मारलेल्या छाप्यामध्ये हे हाडं बिस्कीट फॅक्ट्रीमध्ये सापडले. 

Dec 30, 2014, 08:16 AM IST

खुशखबर! सर्व बँक खात्यांसाठी एकच ‘ई-पासबुक’

तुमची एकापेक्षा अधिक बँक खाती असतील तर यापुढं त्या खात्यांवर लक्ष ठेवणं किंवा व्यवहार करणं अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीनं आता सर्व बँकांसाठी एकच वेबसाईट ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. 

Dec 29, 2014, 04:04 PM IST