24taas

AIB: दीपिका, करण जोहरसह १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अश्लीलता आणि बिभत्सतेच्या कारणावरून अल्पावधीतच लोकप्रिय आणि वादग्रस्त ठरलेल्या 'एआयबी नॉक आऊट' या वादग्रस्त कार्यक्रमाविरोधात गिरगाव कोर्टानं आज कडक कारवाईचे आदेश दिले. 

Feb 12, 2015, 05:25 PM IST

लहानपणी 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेनं हृदयाचे आजार

लहानपणी मुलांमधील व्हिटॅमिन डीचा पुरेशा अभावामुळं लहान मुलांमध्ये हृदयाचे आजार होण्याचं संकट जास्त असतं. एका अभ्यासात ही बाब पुढे आलीय. 

Feb 12, 2015, 04:53 PM IST

दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी, तापाने फणफणले!

आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी पडलेत. डॉक्टरांच्या मते, केजरीवालांना तापासोबत कफचा त्रास आह. त्यांचा डायबिटीज पण कंट्रोलमध्ये नाहीय. 

Feb 12, 2015, 03:47 PM IST

'आप'नं भाजपला 'झाडू'न बुकींना केलं खूश!

दिल्ली निवडणुकांच्या निकालांनी सट्टाबाजारही हादरला. 'आप'च्या ऐतिहासिक यशामुळं सट्टे बाजारात कहीं खुशी कहीं गम असं वातावरण पसरलंय.

Feb 11, 2015, 10:15 PM IST

मुलांच्या अभ्यासातली एकाग्रता वाढवण्यासाठी औषधांचा वापर

उच्च शिसणासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी आजही काही विशिष्ठ करिअरसाठी पालकांचा मुलांवर दबाव असतो. त्यासाठी पालक मुलं शाळेत असल्यापासूनच त्याच्या अभ्यासाच्या प्रगतीबाबत असुरसित असतात. याच भावनेतून मुलं चुकीचा मार्गतर निवडत नाहीत ना?

Feb 11, 2015, 09:49 PM IST

राज्यातले २४ कामगार सौदी अरेबियात ओलीस

नागपूरमधल्या काही कामगारांना सौदी अरेबियात ओलीस ठेवण्यात आल्याचं समोर आलंय. राज्यातले असे २४ कामगार तिथं अडकून पडल्याची माहिती आहे. मोठ्या पगाराचं आणि चांगल्या नोकरीचं आमिष दाखवून या कामगारांना एका कंपनीनं सौदी अरेबियाला नेलं होतं. पण चांगली नोकरी आणी पगार तर दूरच, त्यांना पोटभर जेवणही मिळत नाहीय. एवढंच नाही, तर त्यांचे पासपोर्टही जप्त करण्यात आलेत. 

Feb 11, 2015, 08:47 PM IST

पंकजा मुंडे यांच्यावरून पुणे महापालिकेत वाद

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरून पुणे महापालिकेत वाद सुरु झालाय. त्यासाठी कारण ठरलीय मुंडे यापूर्वी संचालिका असलेली सुप्रा पब्लिसिटी' हि कंपनी. सुप्रा पब्लिसिटीला बेकायदा मुदतवाढ दिली गेलीय.

Feb 11, 2015, 08:15 PM IST