काँग्रेस-जेडीएस नंतर आता हे 2 पक्ष देखील एकत्र येण्याची शक्यता
जेडीएस-काँग्रेसनंतर आता हे 2 पक्ष येणार एकत्र
May 22, 2018, 03:18 PM ISTभारतातील निवडणुकांवर परिणाम नाही होऊ देणार - मार्क झुकरबर्ग
२०१९ च्या निवडणुकांवर काय बोलला फेसबूकचा संस्थापक
Apr 11, 2018, 09:26 AM ISTशिवसेना गोव्यात लोकसभा स्वबळावर लढणार : संजय राऊत
शिवसेना गोव्यात लोकसभा स्वबळावर लढणार आहे. शिवसेना नेते, खासदार आणि गोवा प्रभारी संजय राऊत यांनी घोषणा केलीये.
Feb 26, 2018, 03:42 PM ISTखासदार धनंजय महाडीक लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून की भाजपाकडून?
लोकसभेच्या निवडणुका वर्षावरुन येऊन ठेपल्यात. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार कोण असणार यावरुन जोरदार चर्चा सुरु झालीय. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही हीच स्थिती आहे.
Feb 9, 2018, 07:08 PM ISTशिवसेनेची मराठवाड्यात २०१९ निवडणुकीची जोरदार तयारी
एकला चलो रे चा नारा दिल्यानंतर शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी शिवसेनेने मराठवाड्यातून जोरदार तयारी सुरू केली आहे.
Feb 9, 2018, 06:01 PM ISTनवी दिल्ली | शरद पवार | सोनिया गांधी | भाजप सरकार उलथवून टाकण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 04:28 PM ISTशिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेने वाढेल भाजपची अडचण!
मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात भाजपाबरोबर सत्तेत एकत्र राहिल्यानंतर शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केलीय.
Jan 24, 2018, 01:05 PM ISTरायगड | २०१९ मध्ये शरद पवार पंतप्रधान होणार - प्रफुल्ल पटेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 02:23 PM IST२०१९ मध्ये भाजपला २०१४ पेक्षा मोठा विजय मिळेल - अमित शाह
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत काँग्रेस आणि काँग्रेसच्या राजघराणं संस्कृतीवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, जनता राजघराणेशाहीला पसंत नाही करत. राहुल गांधी भारताच्या गरिमेकडे दुर्लक्ष करीत आहेत.
Sep 25, 2017, 02:58 PM ISTभाजपची राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत काँग्रेस आणि काँग्रेसच्या राजघराणं संस्कृतीवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, जनता राजघराणेशाहीला नाकारत आहे. राहुल गांधी भारताच्या गरिमेकडे दुर्लक्ष करीत आहेत. विदेशात जाऊन राहुल गांधी भारताच्या गरिमेला खराब करत असल्याचं देखील भाजपने म्हटलं आहे.
Sep 25, 2017, 01:46 PM ISTअमित शहा यांचं भाजपचं मिशन ३६०
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 01:36 PM IST२०१९ निवडणुकीआधी मोदींच्या हातात असतील देशाचे आर्थिक आकडे
मोदी सरकारचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतोय. देशाचे आर्थिक आकडे असंच दाखवत आहेत की देशाच्या आर्थिक स्थितीत मागील ३ वर्षात सुधार झाला आहे. केंद्रात मोदी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे हे आकडे समोर आले आहेत. या आकड्यांचा प्रभाव पुढच्या २ वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेवर दिसणार आहे. २०१९ पर्यंत भारताचे आर्थिक आकडे आणखी चांगले असतील. एका हिंदी न्यूज चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार भारत २०१९ पर्यंत अधिक मजबूत स्थितीत असेल.
May 12, 2017, 03:00 PM ISTयोगी आदित्यनाथ असतील मोदींच्या २०१९ मधल्या यशाची किल्ली
उत्तरप्रदेशमध्ये भाजपने सर्व शक्तीपणाला लावून निवडणूक लढवली आणि एक ऐतिहासिक विजय मिळवला. मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगत असतांना भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नावीची घोषणा केली आणि भाजप यापुढे उत्तर प्रदेशात कसं काम करते हे पाहण्यासाठी देशभरातील लोकांची उत्सूकता वाढली आहे.
Mar 20, 2017, 11:26 AM IST२०१९ मध्ये मोदीचं पंतप्रधान बनणं निश्चित - चीनी मीडिया
देशात ५ राज्यांच्या विधानसभा निकालानंतर चार राज्यांमध्ये भाजपने मोदींच्या नेतृत्वात मोठं यश मिळवलं. अमेरिका, ब्रिटेन, फ्रांस, रूस आणि मिडिल ईस्टच्या मोठ्या मोठ्या वृत्तपत्रांमध्ये मोदींच्या चर्चा आहेत. भारताचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी चीनने देखील मोदींचं कौतूक केलं आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने त्यांच्या संपादकीयमध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये जबरदस्त विजयाबाबत मोदींचं कौतूक केलं आहे.
Mar 16, 2017, 03:53 PM IST२०१९ च्या निवडणुकीसाठी तयार राहा - अमित शहा
भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कार्यमंत्री यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
Mar 16, 2017, 02:06 PM IST