2017 ganesh chaturthi

निखिल फाटक, महेश काळे आणि शर्वरी जमेनीस यांनी सादर केले 'शेंंदूर लाल चढायो'चं नवं व्हर्जन!

गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांंचाअधिपती आहे.

Aug 26, 2017, 04:14 PM IST

इकोफ्रेंडली गणपती बाप्पांना भक्तांची पसंती

सर्वत्र गणरायांचे आगमन मोठ्या धूमधडाक्यात आणि वाजतगाजत करण्यात आले. पर्यावरण रक्षणामुळे इकोफ्रेंडली गणपती, तशी सजावट व देखाव्यांची संकल्पना सर्वत्र पहायला मिळत आहे.

Aug 25, 2017, 05:39 PM IST

गणेशोत्सव विशेष - ऋषीपंचमीची भाजी कशी बनवाल?

परदेशात जसा ‘ऑल सेंट्स डे’साजरा केला जातो. तसे हिंदूधर्मीय भारतात ‘ऋषीपंचमी’साजरी करतात. आजच्या दिवशी ऋषीमुनींनी दिलेल्या शिकवणीचे स्मरण केले जाते .तसेच आहारात बैलाच्या मेहनतीने न पिकवलेल्या तांदळाचा तसेच भाज्यांचा आहारात समावेश केला जातो. यामध्ये लाल माठ, भेंडी, अळू, भोपळा, सुरण, मका, वाल अशा विविध भाज्या मिसळून एकत्र भाजी तयार केली जाते. मग पहा या चविष्ट आणि आरोग्यदायी भाजीची खास रेसिपी !

Aug 25, 2017, 01:56 PM IST

१२५ कलाकारांनी एकत्र केली या गणेशमूर्तीची महाआरती!

पुणे सार्वजनिक मंडळाचे यंदाचे १२५ वे वर्ष आहे. हे औचित्य साधून पुण्याच्या पहिल्या मानाच्या समजल्या जाणार्‍या कसबा पेठ गणपतीची महाआरती करण्यात आली. 

Aug 25, 2017, 09:43 AM IST

पुढच्या वर्षी बाप्पाच आगमन 'या' दिवशी

 सगळीकडे गणरायाच्या आगमनाची धूम सुरू आहे. मंडळांमध्ये बाप्पाच्या तयारीत कार्यकर्ते दिसतात. तर घरोघरी गणेशाच्या तयारीसाठी कुटुंबांची वेगळीच रेलचेल आहे. तसंच यंदा बाप्पा १२ दिवस आपल्याकडे विराजमान होणार आहेत.

Aug 24, 2017, 06:49 PM IST

गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना चुकूनही करू नका हे काम

गणेश चतुर्थी भगवान गणेशाच्या जन्मदिवसाच्या रूपात साजरी केली जाते. यंदा गणेश चतुर्थी २५ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजनाला खूप महत्व असतं. या पूजेत छोट्या-छोट्या गोष्टींना विशेष महत्व असतं.

Aug 24, 2017, 06:24 PM IST