३१ डिसेंबर

नववर्षासाठी सीएसटी-चर्चगेटवरून उशीरा जादा लोकल

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईची लाईफ लाईऩ असलेली रेल्वेही सज्ज झालीय. 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईकर आणि पर्यटकांसाठी सीएसटी आणि चर्चगेट स्थानकावरुन जादा लोकल सोडण्यात येणार आहे. 

Dec 30, 2016, 10:27 PM IST

३१ डिसेंबरला पंतप्रधान या महत्त्वाच्या घोषणा करणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ डिसेंबरला संध्याकाळी साडेसात वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

Dec 30, 2016, 06:12 PM IST

महिला खासदारासोबत ड्रग डिलरने घालवली ३१ डिसेंबरची रात्र

ड्रग डीलर एल चापो गजमान याला काही दिवसांपूर्वीच नेव्हीने अटक केली. पण काही दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ डिसेंबर २०१५ ची रात्र या माफियाने एका महिला खासदारासोबत घालवल्याच्या बातमीने सगळीकडेच खळबळ माजली आहे.

Jan 18, 2016, 05:13 PM IST

३१ डिसेंबरला 'तळीरामां'वर पोलिसांची नजर

३१ डिसेंबरला 'तळीरामां'वर पोलिसांची नजर

Dec 29, 2015, 09:49 PM IST

२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याची तारीख पुन्हा वाढविली

आपल्याकडे २००५ पूर्वीच्या जुन्या नोटा असल्यास त्या लवकरात लवकर बदलून घ्या, असे रिझर्व्ह बॅंकेने आवाहन केले होते. त्यासाठी ३० जून ही अंतिम तारीख दिली होती. आता नोटा बदलण्याासाठी ३१ डिसेंबर २०१५ ही तारीख दिली आहे.

Jun 25, 2015, 11:11 PM IST

मुंबईकरांसाठी खुशखबर! ३१ डिसेंबरला ‘मरे’, ‘परे’च्या विशेष लोकल

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन वर्षाचं स्वागत करून घरी परतणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेनं आठ तर मध्य रेल्वेनं चार विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Dec 31, 2014, 08:42 AM IST

गोव्यात ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी रेकॉर्डब्रेक गर्दी

गोव्यात ३१ डिसेंबरच्या सेलीब्रेशनसाठी रेकॉर्डब्रेक गर्दी उसळलीये. किनारपट्टी भागात तर वाहनांच्या दहा-दहा किलोमीटरच्या रांगा लागल्यात. सेलीब्रेशन दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी गोवा पोलिस सज्ज आहेत.

Dec 31, 2013, 07:43 AM IST

NCP कार्यकर्त्यांनी फाडून जाळले थर्टी फर्स्ट पार्ट्यांचे फलक

पुण्यात थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी जागोजागी फलक लागले होते. वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ३१ डिसेंबरच्या मद्य पार्ट्यांच्या निमंत्रणासाठी लावलेले फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फाडून जाळून टाकले.

Dec 31, 2012, 05:49 PM IST

३१ला तरुणाईचा जल्लोष नाही...तर सामाजिक संदेश

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्याची तयारी झाली असताना दिल्लीवर तरुणीवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तीचा दुर्देवी मृत्यू या घटनेमुळे अनेक ठिकाणी 31 चे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर अनेक तरुणांनी सामाजिक संदेश देत नव वर्षाचं स्वागत करण्याचं ठरवलं आहे.

Dec 30, 2012, 07:02 PM IST