१० रुपयांत थाळी

मुंबई महानगरपालिकेत १० रुपयांत जेवणाची थाळी

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दहा रुपयांत थाळीची घोषणा केली होती.

Dec 21, 2019, 11:48 AM IST

शिवसेनेची १० रुपयांच्या थाळीसाठी तयारी सुरु

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सरकार आले तर १० रुपयांत सर्वसामान्यांना थाळी देण्याचे आश्वासन दिले होते.

Dec 10, 2019, 12:16 PM IST
Mumbai CM Uddhav Thackeray On 10 Rs Thali PT1M14S

मुंबई । १० रुपयांत थाळी उपलब्ध करुन देण्यासाठी हालचाल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची १० रुपयांत सर्वसामान्यांना थाळी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केली आहे. महापालिका तसंच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या उपाहारगृहात १० रुपयांची जेवणाची थाळी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केलाय.

Dec 10, 2019, 11:45 AM IST

मुंबईत १० रुपयांत शिवथाळी अगोदर माऊली थाळी

१० रुपयांत पोटभर जेवण 

Dec 6, 2019, 10:07 PM IST