तुमच्या वयानुसार शुगर लेवल किती असावी? धोक्याची पातळी गाठण्याआधीच पाहा चार्ट
मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत अनेक पथ्य पाळावी लागतात. शुगर लेवल वाढली की कमी झाली तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तुम्हाली हीच पातळी लेवलमध्ये ठेवायची असले तर पाहा तुमच्या वयानुसार शुगर लेवलची पातळी किती असावी ?
Apr 11, 2024, 01:25 PM ISTहृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा, पाहा फायदे
एरोबिक व्यायाम जसे की जलद चालणे, सायकलिंग, पोहणे हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि संपूर्ण आरोग्य राखण्याचा एक मूलभूत मार्ग आहे.
Apr 3, 2024, 04:14 PM ISTHealth Care Tips: वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल? 'या' टिप्स करा फॉलो!
Health Care Tips: न्हाळ्यातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या नाजूक त्वचेवर होतो. वातावरणातील बदल व हवेतील आर्द्रता यामुळे मुलांमध्ये विषाणूंचे संक्रमण होऊन खोकला व सर्दीसारखे विकार होत असतात.
Apr 3, 2024, 01:55 PM ISTगाय की म्हैस कोणाचं तूप जास्त फायद्याचं?
Ghee Benefits : भारतीय आहारात तूप हे महत्त्वाचं आणि पौष्टिक घटक आहे. योग्य प्रमाणात तुपाचं सेवन केल्यास तुमच्या आरोग्यासाठी ते वरदान ठरतं, अशी मान्यता आहे. घरोघरी आज तूपाचं सेवन करण्यात येतं. पण गायीचं की म्हशीचं तूप कुठलं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे? काय सांगतात तज्ज्ञ.
Mar 18, 2024, 04:04 PM ISTकेस पांढरे का होतात? खरं कारण तुम्हाला माहितीये का?
White hair reason : केस, त्वचा आणि डोळे यांचा रंग मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. केसांमध्ये दोन प्रकारचे मेलॅनिन रंगद्रव्य असते. युमेलॅनिन हे काळ्या, तपकिरी आणि सोनेरी केसांमध्ये, तर फिओमेलॅनिन लाल केसांमध्ये आढळते.
Feb 26, 2024, 10:51 PM ISTअंड्यामधील पिवळा भाग खावा की खाऊ नये?
आपल्यापैकी अनेकांना अंडी (Egg) खायला आवडतात, परंतु काही लोक अंड्यातील पिवळा भाग काढून टाकतात आणि शिल्लक राहिलेला फक्त पांढरा भागच खातात. जाणून घ्या सविस्तर...
Feb 25, 2024, 04:34 PM ISTतूप आणि काळीमिरी खाण्याचे आरोग्यासाठी 9 फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित
Lifestyle Health : स्वयंपाकासाठी आपण अनेक प्रकारचे गरम मसाले वापरले जातात. लवंग, वेलची, दालचिनी, चक्रीफूल, काळीमिरी, जायफळ, धणे यामुळे पदार्थांची चव तर वाढतेय पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
Feb 24, 2024, 10:50 AM ISTBeer Benefits : बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीय का? एकदा वाचाच...
Beer For Skin Care : बियर पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे असं सांगितलं जाते. पण याच बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्ही पाहिले तर तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल. कारण बियर ही पिण्यासाठी योग्य नसली तरी त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे.
Feb 11, 2024, 04:16 PM ISTहळदीचं पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?
Turmeric Water : वजन कमी करायचं असेल तर रोज गरम पाण्यात हळदीचं सेवन करावं असे अनेक आहारतज्ज्ञ सांगतात. पण रोज हळदीचं पाणी पिणे योग्य आहे का? खरंच त्याने वजन कमी होत का? यावर काय म्हणतात तज्ज्ञ जाणून घ्या.
Feb 3, 2024, 08:35 AM IST
गुडघे खराब असणाऱ्या रोहन बोपन्नाने ऑस्ट्रेलिया ओपन कशी जिंकली?
Australian Open 2024 : रोहन बोपन्नाने (Rohan Bopanna) नवा इतिहास रचला. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून तो पुरूष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे.
Jan 27, 2024, 07:46 PM ISTशेवग्याच्या शेंगाचे पाणी मधुमेहींसाठी ठरते वरदान?
शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे घटक असतात.
Jan 25, 2024, 01:45 PM ISTवडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय किती असावं?
Male fertility Facts : तज्ज्ञांच्या मतानुसार, पुरुषांसाठी वडील होण्यासाठी 20 ते 30 वर्षे वय योग्य आहे. पुरुष 50 किंवा त्याहून अधिक वयाचे असले तरीही मुलं होऊ शकतात. (Male fertility Facts Which will be right age to become father Sexual health News)
Jan 21, 2024, 10:14 PM ISTहिवाळ्याच्या दिवसांत कसं टाळाल UTI इन्फेक्शन, जाणून घ्या
Urinary Tract Infection in Winter : हिवाळ्यात होणाऱ्या UTI पासून कसा कराल स्वत: चा बचाव...
Jan 18, 2024, 06:30 PM ISTDiabetes चे रुग्ण रताळं खाऊ शकतात का? पाहा आहारतज्ज्ञ काय सांगतात
can Diabetes patients eat sweet potato? रताळं आरोग्यासाठी पूरक असतं, त्याचे कैक फायदे असतात हे सगळं खरं. पण, डायबिटीस असणाऱ्यांनी ते खावं का?
Jan 2, 2024, 12:01 PM IST
हँगओव्हर उतवण्याचे घरगुती उपाय कोणते? 'या' 5 टिप्स करा फॉलो!
Tips to Overcome Hangover : थर्टी फर्स्टची पार्टी यंदा जोरात साजरी करणार असाल तर तुम्हाला आधी हँगओव्हर कसं उतरवायचं? याबद्दल माहिती पाहिजे
Dec 29, 2023, 05:14 PM IST