हिरवी मिरची

हिरवी मिरची जास्त खाताय? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

Green Chilli Side Effects: हिरवी मिरची जास्त खाताय? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम. हिरवी मिरची हा भारतीय जेवणातील एक असा घटक आहे, ज्याशिवाय अन्न अपूर्ण वाटते. भाज्या आणि डाळींसोबतच सॅलडमध्ये हिरवी मिरचीही खाल्ली जाते. अनेकजण चवीसाठी जेवण करताना दोन-तीन हिरव्या मिरच्या खातात.

Aug 5, 2024, 05:16 PM IST

मिरची चिरल्यावर हातांची आग होते? यावर उपाय काय?

Kitchen Tips : जेवणाच्या पानात मिरची नाही, तर घसा उतरत नाही असं म्हणणारीही अनेक मंडळी तुम्ही पाहिली असतील

Jun 14, 2024, 03:59 PM IST

डायबेटिस असणाऱ्यांनी हिरवी मिरची खावी का?

डायबेटिसचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश करणे आवश्यक आहे. त्याचं कारण म्हणजे मिरची वाढलेल्या शुगची काळजी घेऊन शरीरातील शुगर संतुलीत करण्यास मदत करते.  

 

Jan 16, 2024, 02:54 PM IST

झटकेदार हिरवी मिरची खाऊन तर पाहा, फायदे वाचून थक्क व्हाल!

Green chillie benefits in Marathi : जेवणात जर तिखट नसेल, तर जेवणाला मज्जा येत नाही. कमी तिखटाचं जेवण अनेकांना मिळमिळीत वाटतं.

Jun 30, 2023, 01:10 PM IST

जास्त पावसामुळे मिरचीच्या पिकावर प्रादुर्भाव

नंदुरबार जिल्ह्यात मिरचीच्या पिकावर पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने मिरचीचे पीक धोक्यात आले आहे.

Oct 31, 2019, 12:33 AM IST

हिरव्या मिरच्या अधिक काळ ताज्या ठेवण्यासाठी खास '4' ट्रिक्स

 चटणी असो किंवा अगदी वरणाची फोडणी हिरव्या मिरचीच्या तडक्याशिवाय त्याला चवच येत नाही.

Jul 16, 2018, 10:04 AM IST

हाय मिरची... ओह मिरची... बहुगुणकारी मिरची!

तिखट खाणाऱ्यांच्या जेवणात हिरवी मिरची नसेल तर थोडं चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं... होय ना! हीच हिरवी मिरची जेवणाची लज्जत वाढवण्यातही मदत करते इतकंच नाही तर डीश सजवतानाही हिरवी मिरची उठून दिसते. 

Jul 8, 2015, 03:10 PM IST

मराठी मिरच्यांचा विदेशी झटका

मिरची निर्यातीच्या माध्यमातून एक सामन्य शेतकरी विदेशात देशाचं नाव उज्ज्वल करतोय. धुळे जिल्ह्यातील चिचखेडा येथे राहणा-या अल्प शिक्षित अनिल पाटील या शेतक-याने बाजारपेठेचं गणित समजून घेत हे कामगिरी बजावलीय. गुणवत्तेच्या जोरावर उत्पादीत केलेली मिरची थेट लंडन,रशिया आणि दुबईत पाठवण्याचा धाडसी पराक्रम त्यांनी केला आहे.

Aug 23, 2012, 02:22 PM IST