हिंदू राष्ट्र

'देशाचं इस्लामीकरण करणाऱ्यांपासून सावध राहा', हायकोर्टाच्या न्यायाधीशांची टिप्पणी वादात

डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी नकार मिळालेल्या याचिकाकर्ता अमन राणा यांच्याकडून एक याचिका दाखल करण्यात आली होती

Dec 13, 2018, 10:43 AM IST
PT1M13S

रत्नागिरी | सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून आरएसएसची तुलना संतांशी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 28, 2018, 02:17 PM IST

कुणासाठी बनवणार हिंदू राष्ट्र? मीरा कुमार यांचा भाजपला सवाल

लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली आहे.

Oct 29, 2017, 12:25 AM IST

'संविधानावर पुनर्विचार हा आरएसएसचा छुपा अजेंडा'

भारतीय संविधानात बदल करत भारतीय समाजाच्या नैतिक मूल्यांच्या अनुरुप केलं जायला हवं, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. ते हैदराबादमध्ये बोलत होते.

Sep 13, 2017, 12:47 PM IST

'देशाला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी शस्त्र उचला'

'देशाला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी शस्त्र उचला'

 

Jun 15, 2017, 04:12 PM IST

ओवेसीने गरळ ओखली, भारताला हिंदू राष्ट्र कधीच होऊ देणार नाही!

धर्मनिरपेक्ष असलेल्या भारताला मी कधीही हिंदू राष्ट्र बून देणार नाही, अशी गरळ एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी ओळकली.

Mar 9, 2017, 12:11 AM IST

शरद पवारांचा समाजात फूट पाडण्याच प्रयत्न - भाजप

शरद पवारांचा समाजात फूट पाडण्याच प्रयत्न - भाजप

Feb 5, 2016, 09:58 PM IST

भारत हे हिंदू राष्ट्रच, उद्धव यांचा मोहन भागवतांना पाठिंबा

सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार पाठिंबा दर्शवलाय. भागवत यांनी भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचा उल्लेख केला होता.

Aug 19, 2014, 05:04 PM IST

'भारत हिंदू राष्ट्रच; बनविण्याची गरज नाही'

गोव्याच्या मंत्र्यांना झालंय तरी काय? असा प्रश्न आता तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. कारण, वादग्रस्त वक्तव्यं करण्याची अनोखी स्पर्धाच जणू गोव्याच्या मंत्र्यांमध्ये लागलीय.

Jul 26, 2014, 10:21 AM IST

नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र होणार?

नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करावं, यासाठी नेपाळमध्ये एका राजेशाही दलाने आंदोलन उभे केले आहे. जुनी राजेशाही पुन्हा आमलात आणावी, यासाठी मागणी वाढत आहे.

Aug 4, 2013, 04:28 PM IST