लातूर : धर्मनिरपेक्ष असलेल्या भारताला मी कधीही हिंदू राष्ट्र बून देणार नाही, अशी गरळ एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी ओळकली.
काँग्रेसचे सेक्युलर तर भाजपचे राष्ट्रवादाचे दुकान मी बंद करणार, असा इशारा असदुद्दीन ओवेसी यांनी दिलाय.
अलिकडेच ओवेसीने ही घोषणा केलेय.
भारतात हजारो जाती धर्माचे लोक राहतात. भारतासारखे राष्ट्र जगात कुठेही मिळणार नाही. त्यामुळे भारताला एका धर्माचे राष्ट्र कधीच होऊ देणार नाही, असे म्हणत ओवेसींनी भाजपवर टीका केली.