हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्याच्या चाहत्यांमध्ये वाढ

भारताचा नवा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आता चांगलाच फेमस झालाय. भारत-पाकिस्तान मॅचमध्ये हार्दिकने घेतलेला अप्रतिम कॅच तर कोणीच विसरु शकत नाही. यानंतर तर हार्दिकचे चाहते आणखी नक्कीच वाढले असतील.

Mar 21, 2016, 09:19 PM IST

पाहा व्हिडिओ - कॅच घेतांना जोरदार आपटला हार्दिक पांड्या...

 कॅच घेताना हार्दिक पांड्या जोरदार आपटला

Mar 19, 2016, 10:01 PM IST

हार्दिक पांड्याने घेतल्या तीन चेंडूत तीन विकेट

 भारताचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या याने एक वेगळा विक्रम केला आहे. त्याने तीन चेंडूत तीन विकेट घेण्याची वेगळा कारनामा केला. 

Mar 1, 2016, 08:56 PM IST

मी प्रॉपर फलंदाज, पिंच हिटर नाही : हार्दिक पांड्या

आक्रमक फलंदाजी त्याची स्वाभाविक शैली आहे, पण ऑलराऊंडर फलंदाज हार्दिक पांड्या म्हणतो की मी पिंच हिटर नाही, एक प्रॉपर फलंदाज आहे. बांगलादेश वि. सामन्यात त्याने १८ चेंडूत ३१ धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने त्याची प्रशंसा केली. 

Feb 25, 2016, 08:23 PM IST

तरच पवन नेगीला खेळविणार - महेंद्र सिंग धोनी

भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टी-२० चा संघ खूप संतुलित संघ असल्याचे सांगितले आहे. उद्या पुणे येथे श्रीलंकेविरूद्ध पहिला टी-२० सामना रंगणार आहे. 

Feb 8, 2016, 08:39 PM IST

पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याला आयसीसीने फटकारले

 भारतीय ऑलराउंडर हार्दिक पांड्याला ऑस्ट्रेलिया विरूद्ध टी-२० सामन्यात विकेट घेतल्यावर आक्रमक अंदाजात आनंद व्यक्त करण्यासाठी आयसीसीने फटकारले आहे. 

Jan 28, 2016, 09:38 PM IST

विक्रमवीर पांड्याने केलीय आणखी एक कमाल

आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा जबरदस्त खेळ करताना मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत बडोद्याला विजय मिळवून दिला. 

Jan 16, 2016, 02:40 PM IST