मुंबई : न्यूजीलंडविरोधात पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. वनडेमध्ये डेब्यू करणाऱ्या हार्दिक पांड्यासाठी ही मॅच खास ठरली. त्याने तीन विकेट घेत मॅन ऑफ द मॅचचा खिताब त्याच्या नावे केला.
'मॅन ऑफ द मॅच' अॅवार्ड मिळवणाऱ्या हार्दिकने म्हटलं की, 'करिअरच्या पिहिल्या मॅचमध्ये अॅवार्ड मिळणे रूप खास आहे. मी हा क्षण आयुष्यभर लक्षात ठेवेल. मी खूप खूश आहे. सुरुवातीला थोडी भीती होती पण ऑस्ट्रेलिया आणि घरच्या सीजनमध्ये मी खूप बॉलिंग केली. अशामध्ये जलद गतीने बॉल फेकण्याऐवजी लयबद्ध पद्धतीने बॉलिंग करण्यावर लक्ष दिलं.'
कर्णधार महेंद्र सिंह धोनीने फास्ट बॉलर्सचं कौतूक केलं. आपल्या पहिल्याच डेब्यू मॅचमध्ये मॅन ऑफ मॅच मिळणारा हार्दिक पांड्या चौथा भारतीय ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड
21-Mar Noel David West Indies Port of Spain 1997
3/24 Varun Aaron England Mumbai 2011
3/30 Subroto Banerjee West Indies Perth 1991
3/31 Hardik Pandya New Zealand Dharamsala 2016
3/32 Dilip Doshi Australia Melbourne 1980
3/33 Tinu Yohannan West Indies Bridgetown 2002
3/34 Bhupinder Singh Sr. UAE Sharjah 1994
3/36 Bhagwat Chandrashekhar NZ Auckland 1976
3/37 Piyush Chawla Bangladesh Mirpur 2007