868 गावं महाराष्ट्रात येण्यासाठी उत्सुक; बेळगाव प्रश्नावर हसन मुश्रीफ यांचा मोठा दावा
Hasan Mushrif : कर्नाटक सरकारचं बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे. मात्र यासाठी मराठी नेत्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. यावरुनच राज्याचे राजकारण तापले आहे.
Dec 8, 2024, 06:00 PM ISTहसन मुश्रीफांसोबत 'का रे दुरावा', कोल्हापूरच्या राजकारणातील वजनदार नेत्याकडे महायुतीचं दुर्लक्ष?
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये..मंत्र्यांसह आमदारांनी निवडणुकीपूर्वी आपल्या मतदारसंघात विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावलाय.. यासाठी राज्यभरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दौरे करत आहेत.. मात्र, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यक्रमाला अजित पवार हे एकटेच उपस्थित होते..
Oct 10, 2024, 08:55 PM ISTMaharastra Politics : कोल्हापूरचं मिशन, पाटलांना टेन्शन! लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीची महाखेळी
Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाची कोल्हापुरात (Kolhapur Political News ) सरशी होताना दिसली तरी यामागे महायुतीचा मेगाप्लॅन असल्याची चर्चा आहे.
Oct 5, 2023, 10:04 PM IST'अजित पवार यांची जागा घ्यायचीय'; हसन मुश्रीम यांच्या आरोपाला रोहित पवार यांचे सडेतोड उत्तर
रोहित पवार अजून बच्चा आहेत. त्यांना अजित पवार यांची जागा घ्यायची आहे असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. हसन मुश्रीफ यांच्या आरोपांवर रोहित पवार यांनी पलटवार केला आहे.
Aug 24, 2023, 09:09 PM ISTHasan Mushrif : मोठी बातमी:मुश्रीफांना कोणत्याही क्षणी होणार अटक?
Hasan Mushrif: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा मोठा धक्का बसला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
Apr 11, 2023, 07:15 PM ISTमहाविकास आघाडी सरकारने 'या' विविध पुरस्कारांची केली घोषणा, यांनी मारली बाजी
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत (Yashwant Panchayat Raj campaign) कोल्हापूर जिल्हा परिषदेने ( Kolhapur Zilla Parishad) राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार ( Zilla Parishad first award) पटकावला आहे.
Mar 12, 2021, 08:40 AM ISTकोल्हापूरमधील गोकुळच्या संचालकपदावर नेत्यांचा डोळा का?
कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची (Gokul Dudh Sangh ) सर्वसाधारण वार्षिक सभा उद्या 3 फेब्रुवारीला होत आहे. (Gokul Dudh Sangh General Annual Meeting) निवडणुकीच्या तोंडावर होणारी ही सभा यंदा वादळी होण्याची शक्यता आहे.
Feb 2, 2021, 09:23 PM ISTसरपंचपद : सर्व आरक्षण सोडती रद्द; निवडणुकीनंतर पुन्हा नव्याने होणार प्रक्रिया
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरपंचपदासाठी (Sarpanch election) झालेल्या आरक्षण सोडती रद्द (All reservation draws canceled) करण्यात आल्या आहेत.
Dec 16, 2020, 10:30 PM ISTचंद्रकांत पाटील कटकारस्थान करतायत - हसन मुश्रीफ
चंद्रकांत पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही
Nov 3, 2020, 10:51 AM ISTनितीन राऊत यांच्यापाठोपाठ हसन मुश्रीफही कोरोना पॉझिटिव्ह
नितीन राऊत यांच्यापाठोपाठ महाविकासआघाडीतील आणखी एक मंत्री हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
Sep 18, 2020, 06:06 PM ISTकाही पोलीस अधिकारी गेल्या पाच वर्षातील खाल्ल्या मिठाला जागत आहेत; हसन मुश्रीफांचा टोला
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
Aug 15, 2020, 07:43 PM ISTविनामास्क फिरणार्यावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश
कोविड-१९चा फैलाव सुरुच आहे. लॉकडाऊन असताना अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यांना इशारा देण्यात आला आहे.
Jul 25, 2020, 08:09 AM ISTग्रामपंचायतींना मुदतवाढ देता येत नाही - हसन मुश्रीफ
'कोरोना महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी गावातल्या योग्य व्यक्तिची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला.'
Jul 22, 2020, 10:28 AM ISTग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती राजकीय हेतूने नाही, हसन मुश्रीफांचं अण्णा हजारेंना पत्र
घटनेची व कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला होता
Jul 21, 2020, 04:29 PM ISTराज्याला १५व्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये निधी प्राप्त - ग्रामविकास मंत्री
राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना भरीव निधी पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झाला आहे.
Jul 17, 2020, 01:32 PM IST