यंदा भारतातून कोणीही हज यात्रेवर जाणार नाही, सौदी अरेबियाच्या आग्रहानंतर सरकारचा निर्णय
कोरोनामुळे यंदा भारतातून कोणीही हजयात्रेला जाणार नाही.
Jun 23, 2020, 06:06 PM ISTहज यात्रेवरील सबसीडी बंद करण्याचा प्रस्ताव
हज यात्रेवरील सबसीडीबाबतचा नवा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या प्रस्तावानुसार हज यात्रेला देण्यात येणरी सबसीडी हटविण्याबात सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
Oct 8, 2017, 09:16 AM ISTमक्का दुर्घटना - हजमध्ये चेंगराचेंगरीतील मृत भारतीयांची यादी
साउदी अरबमध्ये हज दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एकूण ७१७ जणांनी आपले प्राण गमावले, त्यात १४ भारतीयांचा समावेश आहे. हज दरम्यान झालेल्या आतापर्यंतच्या दुर्घटनेतील ही दुसरी भीषण घटना आहे.
Sep 25, 2015, 07:12 PM ISTमक्का दुर्घटना - हजमध्ये चेंगराचेंगरीतील मृत भारतीयांची यादी
मक्का दुर्घटना - हजमध्ये चेंगराचेंगरीतील मृत भारतीयांची यादी
Sep 25, 2015, 01:11 PM ISTहज यात्रेत चेंगराचेंगरी: मृतांचा आकडा ७१७ वर
Sep 24, 2015, 08:38 PM ISTमक्कामधील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ७१७ वर
मक्कामध्ये हज दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे १०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ४०० जण जखमी झाले आहे. रॉयटर्सने साऊदी अधिकाऱ्यांचा हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार शैतानाला दगड मारण्याचा परंपरेवेळी ही चेंगराचेंगरी झाली.
Sep 24, 2015, 02:32 PM ISTमक्का इथं हजसाठी पोहोचले बॉलिवूड अभिनेते कादर खान
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक कादर खान आपली दोन मुलं आणि पत्नीसह हज साठी मक्का इथं पोहोचलेत.
Sep 30, 2014, 04:04 PM IST