नवी दिल्ली : साउदी अरबमध्ये हज दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एकूण ७१७ जणांनी आपले प्राण गमावले, त्यात १४ भारतीयांचा समावेश आहे. हज दरम्यान झालेल्या आतापर्यंतच्या दुर्घटनेतील ही दुसरी भीषण घटना आहे.
प्रतिकात्मक सैतानाला दगड मारण्यासाठी गर्दी जमली होती त्यात चेंगराचेंगरी झाली.
भारतीयांची यादी -
१) शमशुद्दीन मोहम्मद इब्राहिम (तमिळनाडु)
२) मोहिद्दीन पित्चल (तमिळनाडू)
३)मोहम्मद रूस्तम अली (झारखंड),
४) निजाउल हक (झारखंड),
५) सलीम यूसुफ शेख (महाराष्ट्र),
६) मोहम्मद हनीफ हसन (गुजरात),
७) मोहम्मद मदीनाबीबी (गुजरात),
८) दीवान ऐयुब्शा बफैसाह (गुजरात),
९) दीवान जुबेदाबीबी ऐयुब्शा (गुजरात),
१०) सोदा रहमत कसम (गुजरात),
११) बेतरा फातमाबेन करीम (गुजरात),
१२) बोलिम हवबई इशाक (गुजरात),
१३) नागौरी जोहराबीबी (गुजरात),
१४) नागौरी रूखसाना मोहम्मद इशाक (गुजरात)
जखमींची यादी...
मक्कातील आपातकालीन क्रमांक - 00966125458000, 00966125496000।
सउदी अरबमध्ये जायरीनोंसाठी टोल फ्री नंबर - 8002477786
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.