31 डिसेंबरला झेप्टो, स्विगी, ब्लिंकिटवरून सर्वाधिक ऑर्डर करण्यात आल्या 'या' गोष्टी
कारण, सध्या ऑनलाईनची चलती असून, याच माध्यमाचा अनेकजण सराईताप्रमाणं वापर करत आहेत.
Jan 2, 2025, 01:35 PM ISTSwiggy Zomato वरुन जेवण मागवल्यास एक पदार्थ किती महाग? आकडा पाहून म्हणाल, ही खिसा रिकामा करायची कामं
Swiggy Zomato : बापरे... कळत नकळत हा खर्च तुमच्याही नजरेतून दुर्लक्षित राहतोय का? आकडेमोड पाहा आणि तुम्हीच ठरवा...
Sep 24, 2024, 12:04 PM IST
तुमच्या घरात पाळीव प्राणी आहे? मग सुट्टीचं नो टेन्शन, आता मिळणार भरघोस सुट्ट्या
Leave Policy for Employees : नोकरदारांची एक हमखास तक्रार असते ती म्हणजे सुट्टी मिळत नाही. कुठलंही कारण द्या पण सर नाहीच म्हणतात. पण भारतातील या कंपनीने सुट्टीसाठी नवं धोरण जाहीर करुन कर्मचाऱ्यांना आनंदाचा धक्का दिलाय.
Apr 14, 2024, 02:45 PM ISTSwiggy: सलग 8 व्या वर्षी बिर्याणीने मारली बाजी, ठरली सर्वाधिक ऑर्डर होणारी डिश; गुलाबजामूनचा 'गोडवा'ही पडला मागे
ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप स्विग्गीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका युजरने जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान 42.3 लाखांचं जेवणं मागवलं आहे.
Dec 14, 2023, 06:11 PM IST
आता रेल्वेच्या डब्यातून येणार लज्जतदार जेवण; Train थीम असणाऱ्या या रेस्टॉरंट नक्की जा
Aug 4, 2023, 01:58 PM ISTOnling Shopping : मुलीने ऑनलाईन मागवलं Sanitary Napkins, पाकिट उघडताच बसला धक्का...
ऑनलाईन शॉपिंग करताना लोकांच्या मनात एक भीती असते, ती म्हणजे आपण मागवलेली वस्तू आपल्यापर्यंत व्यवस्थित येईल की नाही, काही घटनांमध्ये मागवलेल्या वस्तूऐवजी विट, साबणासारख्या वस्तू ग्राहकांच्या हातात पडल्या आहेत.
Jan 28, 2023, 06:02 PM ISTYear End 2022: Underwear पासून Bed पर्यंत, यावर्षी पाहा लोकांनी काय काय सर्च केलं?
Most searched things online 2022: येत्या वर्षात आपण ऑनलाईन साईट्सचा खूप उपयोग करून घेतला आहे. त्यामुळे या वर्षी लोकांनी ऑनलाईन (online market) साईट्सवर काय सर्च केले हे आता आपण पाहूया. तुम्हालाही असा अनेकदा प्रश्न पडत असेल पण हे सर्च जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Dec 20, 2022, 02:24 PM IST
Upcoming IPO in 2023: येत्या वर्षात मिळणार बंपर धमाका, या पाच मोठ्या कंपन्या आणतायत तगडे IPOs
Upcoming IPO in 2023: येत्या काळात आपल्याला नानाविध शेअर्स आणि आयपीओचे ऑप्शन खुले झाले आहेत आणि तेव्हा आता येत्या नवीन वर्षातही हा सिलसिला सुरू राहणार आहे. 2023 मध्ये मोठ्या कंपन्या चांगले आयपीओज (IPOs) आणण्याच्या तयारीत आहेत.
Dec 20, 2022, 12:07 PM ISTअमदाबाद । हॉटेल व्यावसायिकांचा स्विगी आणि झोमॅटोवर बहिष्कार
गुजरातमधल्या अहमदाबादमधील हॉटेल व्यावसायिकांनी स्विगी आणि झोमॅटोवर बहिष्कार टाकलाय. स्विगी आणि झोमॅटोच्या सवलतींचा विरोध या हॉटेल व्यावसायिकांनी केलीय.
Jan 4, 2019, 10:45 PM ISTपृथ्वी शॉच्या शतकामुळे स्विगी आणि फ्रीचार्ज अडचणीत
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून भारताच्या पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
Oct 9, 2018, 04:43 PM IST