आता रेल्वेच्या डब्यातून येणार लज्जतदार जेवण; Train थीम असणाऱ्या या रेस्टॉरंट नक्की जा

Aug 04, 2023, 14:00 PM IST
1/7

Train थीम

Want to dine out these are must visit Train Themed Restaurants In India

आता रेल्वेच्या डब्यातून येणार लज्जतदार जेवण; Train थीम असणाऱ्या या रेस्टॉरंट नक्की जा 

2/7

हल्दीराम

Want to dine out these are must visit Train Themed Restaurants In India

नागपुरातील हल्दीरामचे ट्रेन रेस्टॉरंट एका थांबलेल्या ट्रेनच्या डब्यात जेवणाचा अनोखा अनुभव तुम्हाला देतं.   

3/7

बोगी वोगी

Want to dine out these are must visit Train Themed Restaurants In India

हे रेस्टॉरंट मुंबईच्या सीएसटी स्थानकावर आहे. नावावरूनच लक्षात येत असेल की याचा रेल्वेशी थेट संबंध आहे. आश्चर्यकारक आणि सुंदर वातावरणासह विविध प्रकारच्या पाककृती तुम्हाला इथं खायला मिळतात.  

4/7

रेल कोच रेस्टॉरंट

Want to dine out these are must visit Train Themed Restaurants In India

मध्य प्रदेश, भारत येथे असणारं रेस्टॉरंट प्रत्यक्ष ट्रेनच्या डब्यात कल्पकतेने डिझाइन केलं आहे. तुम्ही एखाद्या रेल्वे डब्यातच जेवताय याची अनुभूती इथं होते.   

5/7

वेजिटेरेनियन

Want to dine out these are must visit Train Themed Restaurants In India

राजस्थान सफरीवर आहात आणि त्यातही जयपूरमध्ये भेट देताय तर, वेजिटेरेनियन नावाच्या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. चमचमीत शाकाहारी पदार्थांचा आनंद तुम्हाला इथं घेता येतो.   

6/7

स्टिम

Want to dine out these are must visit Train Themed Restaurants In India

व्हिक्टोरियन-शैलीच्या स्टेशनला जोडलेली पुन्हा नव्यानं सादर केलेली स्टीम ट्रेन तुम्हाला केव्हाही एक नवा अनुभव देते. हे रेस्टॉरंट राजस्थानातील जयपूरमध्ये आहे आणि ताज रामबाग पॅलेसचा एक भाग आहे.  

7/7

प्लॅटफॉर्म 65

Want to dine out these are must visit Train Themed Restaurants In India

मुळची जर्मनीची संकल्पना केंद्रस्थानी ठेवत हे रेस्टॉरंट डिझाईन करण्यात आलं आहे. इथं प्रवेश केल्या क्षणापासून तुम्हाला वेळोवेळी नवनवीन अनुभवांसोबतच लज्जतदार जेवणाची चव चाखायला मिळते.