स्वबळावर

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी निवड होताच भाई जगताप यांची मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा

काँग्रेसचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मोठी घोषणा केली आहे.

Dec 20, 2020, 05:01 PM IST
Mumbai BJP Leader Ashish Shelar Critics On State Government On Corona Issue PT3M26S

मुंबई | ४०% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले - आशिष शेलार

मुंबई | ४०% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले - आशिष शेलार

Jul 29, 2020, 03:55 PM IST
BJP Leader Ashish Shelar On Mayor PT2M44S

2022 मध्ये भाजपचा स्वबळावर महापौर- शेलार

2022 मध्ये भाजपचा स्वबळावर महापौर- शेलार

Nov 18, 2019, 12:30 PM IST

भाजपची स्वबळावर सरकार स्थापनेची तयारी?

कोण होणार मुख्यमंत्री ?

Oct 27, 2019, 03:37 PM IST

शिवसेनेची भाषा 'समन्वयाची', पण तयारी स्वबळाची'

शिवसेनेचं 'माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र' अभियान

Jun 21, 2019, 04:38 PM IST

भाजपला धक्का, नारायण राणेंचा पक्ष स्वबळावर लढणार

पण नारायण राणे खासदारकीचा राजीनामा देणार नाही.

Feb 19, 2019, 01:15 PM IST

आघाडीत बिघाडी, राजू शेट्टी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत

स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता.

Feb 11, 2019, 07:54 PM IST

२०१९ साली शिवसेना स्वबळावर लढणार!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 10:10 PM IST

रत्नागिरीत सेना स्वबळावर लढवणार निवडणुका

रत्नागिरीत सेना स्वबळावर लढवणार निवडणुका 

Jan 18, 2017, 08:16 PM IST

'२५ वर्ष युतीत सडली, आता स्वबळाची तयारी'

'२५ वर्ष युतीत सडली, आता स्वबळाची तयारी'

Jul 26, 2016, 01:56 PM IST

२५ वर्ष युतीत सडली आता स्वबळाची तयारी, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचं स्पष्ट केलंय.

Jul 26, 2016, 08:16 AM IST

मुंबईत भाजपचा नारा... स्वबळावर खेळ मांडणार...

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं वातावरण आता तापु लागलं आहे. नेहमी एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना-भाजपात आता मुंबईत फूट पडल्याचे दिसून आले. आगामी निवडणूकीत भाजपने नावा नारा दिला असून ११४ प्लस जागा मिळविणार असल्याचे म्हटले आहे. 

Jul 6, 2016, 07:29 PM IST

मुंबई मनपा निवडणूक भाजप-सेना स्वबळावर लढणार

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार का? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. युती होणं तर तसं कठीण दिसतंय आणि त्याला कारण आहे शिवसेना-भाजपमधील शीतयुद्ध.

Jan 20, 2016, 08:59 PM IST

वसई-विरार पालिकेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्र रिंगणात

वसई विरार महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच पक्षांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपने युती झाली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र स्वबळावर ही निवडणूक लढवत आहे.

May 30, 2015, 10:38 AM IST