जपानची नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती
या विजयाआधी तिने यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती.
Jan 26, 2019, 07:17 PM IST
जालना | महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत आखाडयाबाहेर राडा
जालना | महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत आखाडयाबाहेर राडा
Jalna Ground Report On Conflict In Maharashtra Kesari Kusti Compition.
वर्षभर स्मार्टफोनपासून दूर राहा आणि कमवा ७० लाख रुपये!
विटॅमिन वॉटरनं 'स्क्रोल फ्री फॉर अ ईअर' नावाची स्पर्धा सुरू केलीय
Dec 21, 2018, 02:37 PM ISTगोल्डन ग्लोब रेस : भारतीय नौसैनिक अभिलाष टॉमी जखमी, मदतीसाठी प्रयत्न सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, तो सुरक्षित आहे आणि त्याचा ट्रॅकर काम करतोय
Sep 22, 2018, 12:41 PM ISTविराट कोहलीवरून बीसीसीआय-स्टार स्पोर्ट्समध्ये वाद
भारताचा कर्णधार विराट कोहलीला आशिया कपसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
Sep 17, 2018, 04:03 PM ISTठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये प्लास्टिक बंदी आणि अवयदानाची जनजागृती
या स्पर्धेत नामवंत राष्ट्रीय खेळाडूंसह जवळपास २१ हजार स्पर्धक सहभागी झालेत.
Sep 2, 2018, 08:31 AM ISTक्रिकेटच्या नव्या फॉरमॅटला आयसीसीची मंजुरी
आयसीसीनं क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटला मंजुरी दिली आहे.
Aug 8, 2018, 07:56 PM ISTनवे विराट-धोनी शोधण्यासाठी हा खेळाडू काश्मीरमध्ये पोहोचला
जम्मू-काश्मीरमध्ये नवीन क्रिकेटपटू शोधण्यासाठी भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाण पोहोचला.
Jul 1, 2018, 06:21 PM ISTवोडाफोन-आयडिया ग्राहकांसाठी... जिओनंही दिली नाही अशी ऑफर
टेलिकॉम कंपन्यांमधली स्पर्धा काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.
Jul 1, 2018, 04:51 PM IST२०१९ वर्ल्ड कपमध्ये या टीमविरुद्ध भारताची पहिली मॅच
२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताची पहिली मॅच ठरली आहे.
Apr 24, 2018, 05:25 PM ISTमिचेल स्टार्कच्या भावानं रचला इतिहास, क्रिकेट नाही तर...
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कच्या कुटुंबाचं क्रिकेटवर प्रेम आहे.
Apr 12, 2018, 06:06 PM ISTपाकिस्तानचा विरोध, भारताऐवजी युएईमध्ये होणार आशिया कप
भारत आणि पाकिस्तानमधल्या ताणल्या गेलेल्या संबंधांचा फटका क्रिकेटला बसला आहे.
Apr 10, 2018, 07:27 PM ISTपश्चिमेला नमवून दक्षिण विभाग अजिंक्य
पूर्ण स्पर्धेत धमाकेदार खेळ दाखवणाऱया यजमान पश्चिम विभागाच्या फलंदाजांना जेतेपदाच्या लढतीतच अपयशाला सामोरे जावे लागले. अंतिम सामन्यातील पश्चिम विभागाच्या फलंदाजांची निराशाजनक फलंदाजी दक्षिण विभागाच्या पथ्यावर पडली. त्यांच्या नरेंदरच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण फलंदाजीने दक्षिण विभागाला आठव्या एलआयसी कप आंतरविभागीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. दक्षिण विभागाने सहज विजयाची नोंद करताना पश्चिम विभागावर 6 विकेटनी मात केली.
Apr 2, 2018, 07:08 PM ISTआगामी स्पर्धेच्या ठिकाणी वाटणार २ लाख कंडोम, प्रत्येक स्पर्धकाला ३४ कंडोम
गोल्ड कोस्ट राष्ट्रकूल स्पर्धा भरत असलेल्या ठिकाणच्या गावात २ लाख २५ हजार कंडोम, १७ बजार टॉयलेट रोल्स आणि मोफत आइसक्रिमची व्यवस्था करण्यात आली आहे.
Apr 2, 2018, 05:35 PM ISTहे पाच खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाच्या स्पर्धेत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँकरॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Mar 28, 2018, 06:13 PM IST