एकविरा देवीच्या पालखीनिमित्त होड्यांची स्पर्धा
एकविरा देवीच्या पालखीनिमित्त होड्यांची स्पर्धा
Apr 10, 2016, 06:25 PM ISTनरेंद्र मोदी, प्रियांका चोप्रामध्ये स्पर्धा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्यामध्ये टाईम मॅगझिनच्या जगभरातल्या 100 प्रभावशाली व्यक्ती होण्यामध्ये स्पर्धा लागली आहे.
Mar 24, 2016, 08:32 PM ISTअझान देण्याच्या स्पर्धेत चौथीतला सतीश घोडके प्रथम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2016, 10:39 AM ISTजागतिक अबॅकस स्पर्धेत... अंध प्रणितनं मारली बाजी!
युसिमास अबॅकस स्पर्धा नुकतीच पार पडली. ५६ देशांच्या पाचशेहून जास्त स्पर्धकांवर मात केली ती एका अंध मुलानं... औरंगाबादच्या प्रणित गुप्ता या १५ वर्षीय मुलानं ही लाजवाब कामगिरी केलीय. ही कामगिरी करतानाच त्यानं इतिहासही घडवलाय. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीयानं विजयाचा झेंडा रोवलाय.
Mar 15, 2016, 08:35 AM ISTपिंपरी चिंचवडमध्ये इनोव्हिजन स्पर्धा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 09:39 PM ISTराजेद्र विखे पाटील जन्मदिनानिमित्त व्हॉली बॉल स्पर्धेचं आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 09:19 PM ISTलोणी : व्हॉलिबॉल स्पर्धेचं आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 07:41 PM ISTचिकन खायच्या स्पर्धेत जिंकली प्रियांका
गेल्या काही दिवसांमध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये चमकत आहे.
Mar 4, 2016, 11:03 PM ISTपिंपरी - स्टार्ट अप इंडियाच्या थीमवर स्पर्धा
पिंपरी - स्टार्ट अप इंडियाच्या थीमवर स्पर्धा
Feb 20, 2016, 09:38 PM ISTथरार एन्ड्युरो-३ स्पर्धेचा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2016, 10:33 AM ISTVIDEO : स्पर्धेत जाहिरातीचा खेळ निराळा!
नुकतंच 'द हिंदू' हा दक्षिणेतलं १३७ वर्षांचा इतिहास असलेलं प्रसिद्ध वर्तमानपत्र मुंबईत लॉन्च करण्यात आलंय.
Feb 5, 2016, 01:43 PM ISTदिलवाले-बाजीरावमध्ये 'कांटे की टक्कर'
दिलवाले आणि बाजीराव मस्तानी या दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. कोण जास्त कमाई करेल यावरही रोज चर्चा होत असतात पण आता दोन्ही चित्रपटांच्या कमाईमध्ये 5 कोटींचा फरक आहे.
Jan 2, 2016, 04:30 PM IST...हे शहर 'स्मार्ट सिटी' स्पर्धेतून आपोआपच होणार?
देशात स्मार्टसिटी म्हणून तिस-या क्रमांकावर आलेल्या आणि राज्यातील सर्वात 'स्मार्ट शहर' म्हणून मान पटकवणारी नवी मुंबई महापालिका आता येत्या स्मार्टसिटीच्या स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता आहे.
Dec 9, 2015, 11:21 AM ISTबाईकर्सच्या चित्तथरारक स्पर्धा
लिमा : वाळवंटात गाड्यांच्या शर्यती अनेकांनी अनुभवली असेल. पण या व्हिडिओमध्ये बाईकर्स हे ९० अंशांच्या कोनामध्ये असणाऱ्या डोंगरावर आपली बाईक चढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
बाईकर्स आपल्या बाईक कठिन रस्त्यावर चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींना बाईक चढवण्यात यश येतं पण काही पुन्हा खाली येतात.
बाईक्स चालवण्याचा असा चित्तथरारक व्हिडिओ तुम्ही कधी पाहिला नसेल.
Dec 7, 2015, 09:44 PM IST