ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये प्लास्टिक बंदी आणि अवयदानाची जनजागृती

 या स्पर्धेत नामवंत राष्ट्रीय खेळाडूंसह जवळपास २१ हजार स्पर्धक सहभागी झालेत.

Updated: Sep 2, 2018, 08:31 AM IST
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये प्लास्टिक बंदी आणि अवयदानाची जनजागृती title=

ठाणे : २९व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झालीय. या स्पर्धेत नामवंत राष्ट्रीय खेळाडूंसह जवळपास २१ हजार स्पर्धक सहभागी झालेत.  यंदाच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धक प्लास्टिक मुक्तीच्या संदेशासोबतच अवयदानाबाबतही जनजागृती करण्यात येतेय.

जनगागृती 

२१ हजार स्पर्धकांनी सकाळी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत धावायला सुरूवात केली. दरवर्षी वेगवेगळा सामाजिक संदेश देत धावणं हे या स्पर्धचं वैशिष्ट्य आहे. यावर्षीही सामाजिक बांधिलकी जपत प्लास्टिक मुक्ती आणि अवयवदानाचा संदेश देण्यात आला.