स्त्री भ्रूण हत्या सुरूच आहे

स्त्री भ्रूण हत्या सुरूच आहे...

राज्यात स्त्री भ्रूण हत्येप्रकरणात रोज नवनवीन प्रकरण उघडकीस येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरातल्या जव्हार भंडारी यांच्या रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन मार्च ११ मध्ये सिल केलेले आहे.

Jun 5, 2012, 12:56 PM IST