स्त्री जातीचं मृत अर्भक सापडलं

सोलापुरातही स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार उघड

सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील माळीनगरात मध्यरात्री एक स्त्री जातीचं मृत अर्भक सापडलंय. त्यामुळे सोलापुरातही खळबळ उडालीय.

Jun 3, 2012, 12:48 PM IST