स्टेट बँक कार्ड

चेकपेमेंटसाठी स्टेट बँक कार्ड आकारणार शुल्क

स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डाचं बिल दोन हजारापेक्षा कमी असेल, तर हे बिल भरताना चेकचा वापर करू नका. कारण दोन हजारापेक्षा कमी रकमेचा चेक भरल्यास एसबीआय कार्ड कंपनी तुम्हाला 100 रुपये दंड आकारण्याची शक्यता आहे.

Apr 19, 2017, 10:56 AM IST