स्टीव्हन स्मिथ

उनदकटचा तो जबरदस्त कॅच आणि सिमन्स माघारी

मुंबई आणि पुणे यांच्यात सुरु असलेल्या सामन्यातील पहिल्या डावात पुण्याच्या जयदेव उनदकटने घेतलेला कॅच लक्षवेधी ठरला. 

May 21, 2017, 10:16 PM IST

पुण्यासमोर विजयासाठी १३० धावांचे आव्हान

आयपीएलच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजय मिळवण्यासाठी पुण्याला १३० धावांची गरज आहे. 

May 21, 2017, 09:49 PM IST

पुण्याच्या विजयानंतरही स्मिथला सतावतेय हे टेन्शन

रायजिंग पुणे सुपरजायंटने आज किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभवाची धूळ चारत प्लेऑफमधील स्थान निश्चित केले. या विजयानंतर पुण्याचा संघ आनंदात असला तरी कर्णधार स्टीव्हन स्मिथला एक चिंता सतावतेय. 

May 14, 2017, 10:51 PM IST

नशीब चांगलं की आम्ही सामना जिंकलो - स्मिथ

आयपीएलच्या दहाव्या हंगामात गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात अखेरच्या षटकात पुण्याने बाजी मारली. 

Apr 7, 2017, 03:58 PM IST

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपुष्टात

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पहिल्या दिवशीच संपुष्टात आलाय. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३०० धावांपर्यंत मजल मारता आली. 

Mar 25, 2017, 04:26 PM IST

'विराटला सॉरीचे स्पेलिंगही येत नसेल'

ऑस्ट्रेलियन मीडियामधून भारताचा कर्णधार विराट कोहलीवर टीका केली जात असतानाच आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड यांनी कोहलीवर निशाणा साधलाय.

Mar 23, 2017, 05:31 PM IST

video : स्मिथचा डीआरएस चुकल्यानंतर कोहलीने उडवली खिल्ली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत सुरु झालेला वाद काही संपण्याचे नाव घेत नाही. 

Mar 18, 2017, 04:16 PM IST

पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढण्यास भारत सज्ज

पुणे टेस्टमधील पराभव टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. 

Mar 4, 2017, 08:13 AM IST

पहिल्या सत्रात भारताचे तीन फलंदाज तंबूत

भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांपेक्षा गोलंदाजांचाच खेळ अधिक पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६० धावांत गुंडाळल्यानंतर भारताचीही पहिल्या डावात मोठी पडझड पाहायला मिळाली. 

Feb 24, 2017, 12:06 PM IST

दुखापतीमुळे स्मिथही पुणे संघातून बाहेर

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर धोनीच्या पुणे संघाला मोठा झटका बसलाय. रायजिंग पुणे सुपरजायंटचा क्रिकेटपटू स्टीव्हन स्मिथ दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून बाहेर पडलाय. 

May 2, 2016, 11:25 AM IST

स्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०

भारत vs ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०

Jan 26, 2016, 02:15 PM IST

भारताने शेवट गोड केला

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने मालिकेचा शेवट गोड केला. 

Jan 23, 2016, 08:56 AM IST