सलमान खानच्या Ex-गर्लफ्रेंडसोबत सैफ अली खानचा फोटो व्हायरल, जाणून घ्या कारण
सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्यानंतर सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
Jan 19, 2025, 11:59 AM ISTसलमानला संगीता बिजलानीने चिटिंग करताना पकडलं होतं; सोमी अलीने पहिल्यांदाच केला खुलासा, 'माझ्या रुममध्ये...
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) जवळपास लग्न करणार होते. पण ऐनवेळी हे लग्न रद्द करण्यात आलं होतं. यामागे नेमकं काय कारण होतं याचा खुलासा सोमी अलीने (Somy Ali) केला आहे.
Sep 20, 2024, 04:22 PM IST
Salman Khan चं लग्न तुटण्याचं कारण आलं समोर, होणाऱ्या पत्नीनं अभिनेत्यासोबत दुसरीलाच पाहिलं आणि...
Salman Khan Sangeeta Bijlani : सलमान खानने आजपर्यंत लग्न केलं नाही. पण अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत त्याचा साखरपुडा झाला होता. लग्नाची पत्रिका वाटण्यात आली होती त्यानंतरही त्यांचं लग्न तुटलं होतं. हे लग्न तुटण्यामागील कारणं समोर आलं आहे.
Sep 15, 2023, 08:26 AM ISTहातापाया पडूनही तो मला मारझोड करत राहिला; Salman च्या Ex Grilfriend चे खळबळजनक आरोप
Salman Khan वर Ex- Girlfriend सोमी अलीचे खळबळजनक आरोप..., सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला मोठा खुलासा. सलमाननं तिच्या डोक्यावर बॉटल शोधण्यापासून तिच्यावर केलेल्या हिंसाचारा पर्यंत अनेक गोष्टींविषयी तिनं स्पष्टपणे सांगितले आहे.
Jan 7, 2023, 11:03 AM ISTसलमानच्या 'या' एक्स गर्लफ्रेंडचंही लैंगिक शोषण
जवळपास आठ वर्षांहून अधिक काळासाठी सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये होती
Oct 15, 2018, 10:46 AM ISTसलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमीचं लहानपणी झालं लैंगिक शोषण!
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आणि पाकिस्तानी गर्ल सोमी अलीचं लहानपणी
Apr 1, 2015, 10:33 AM ISTसलमान खानचा साखरपुडा, कोण आहे ती?
बॉलिवू़डचा दबंग सलमान खानचा साखरपुडा झाला होता. हे कोणाला खरं वाटेल का? पण हे खरं आहे. सात वर्षे प्रेमप्रकरण केल्यानंतर सल्लूने साखरपुडा केला. लग्नाची पाहिलेली स्वप्न मात्र, अधुरी राहिलीत. आज बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेल्या सलमानला २५ वर्षे पूर्णही झालीत. त्यानिमित्ताने त्याच्या गॉसिपची चर्चा सुरू झाली.
Aug 29, 2013, 05:01 PM ISTसलमानच्या लवलाइफचा 'द एन्ड'
सलमान खान आणि प्रेमप्रकरणं यांचे नातं कायम गहिरं राहिलं आहे. सलमानची सौंदर्यवतींबरोबरच्या अफेअर्सची यादी खूप मोठी आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची दुरावलेली गर्लफ्रेंड कतरिना कैफबरोबर परत एकदा रिलेशनशीपचे संकेत त्याने दिले होते. पण आता सल्लूमियाला आपले डेटिंगचे दिवस संपले असल्याची जाणीव झाली आहे.
Feb 28, 2012, 05:41 PM IST