सोन्याच्या दरात पुन्हा घट, चांदीही झाली स्वस्त
सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालीये. खरेदीचे प्रमाण घटल्याने याचा परिणाम सोन्याच्या दरावर झालाय.
Jan 9, 2017, 04:13 PM ISTसोन्याचे दर ५० रुपयांनी स्वस्त, चांदी महागली
सोन्याच्या दरात शनिवारीही घसरण सुरु होती. सोन्याच्या विक्रीत आलेली घट यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात शनिवारी सोन्याच्या किंमतीत ५० रुपयांची घट झाली.
Dec 25, 2016, 10:23 AM ISTजागतिक स्तरवर सोने झाले स्वस्त
जागतिक स्तरावर मागणी कमी झाल्याने सराफा बाजारात आज सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन २९०५० प्रति १० ग्रॅम झाला आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोटबंदी नंतर सध्याचे रोखीचे संकट घरगुती बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे सोना आणि किरकोळ विक्रेत्यांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या भावावर परिणाम झाला आहे.
Dec 5, 2016, 10:19 PM ISTसोन्याच्या दरात आणखी घट
नोटाबंदीनंतर सोन्याच्या दरात सतत घसरण होतेय. गेल्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात 1900 रुपयांची घट झालीये. दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही 3700 रुपयांची घट झालीये.
Dec 4, 2016, 01:20 PM ISTसोन्याचे दर ३४ हजारांवरुन ३० हजारांवर
चलनातून ५०० आणि १०००च्या नोटा रद्द केल्याच्या घोषणेनंतर सोन्याचे भाव चांगलेच वाढले होते. ३० हजारावरुन सोन्याचा भाव तब्बल ३४ हजार प्रतितोळ्यांवर पोहोचला होतो.
Nov 12, 2016, 03:07 PM ISTसोन्याचे दर पुन्हा घसरले
सणासुदीच्या काळात सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.
Oct 13, 2016, 11:35 AM ISTसोन्याच्या दरात मोठी वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यांच्या दरांनी आज चार वर्षांचा उच्चांक गाठलाय. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि ब्रेक्झिट याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर परिणाम झालाय.
Jul 7, 2016, 11:06 AM ISTखुशखबर ! सोन्याचे भाव घसरले
जागतिक मंदी आणि स्थानिक सराफांची कमी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत 300 रुपयांनी घट झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 30,250 प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
Jun 28, 2016, 10:18 PM ISTसोन्याच्या दरात घसरण, ६ आठवड्यातील नीचांकी स्तर
सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरु आहे. सोन्याच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली.
May 26, 2016, 02:15 PM ISTसोन्या-चांदीच्या दरात घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचे वातावरण असतानाही स्थानिक बाजारांतील मागणी घटल्याने शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली.
May 21, 2016, 12:20 PM ISTसोन्या-चांदीच्या दरात वाढ
सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही आठवड्यांपासून वाढ दिसतेय. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी तसेच लग्नसराईचा मोसम सुरु असल्याने वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किंमतींने गेल्या नऊ आठवड्यातील उच्चांकी स्तर गाठला. सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमसाठी २७ हजार ७०० रुपयांवर पोहोचला.
Feb 7, 2016, 02:45 PM ISTसराफा बाजारात चढ-उतार कायम, सोनं घसरलं, चांदी स्थिर
दिल्ली सराफा बाजारात सलग तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा भाव २५००० रुपयांवरून घसरत २४९८० रुपये प्रति १० ग्रामवर आला.
Aug 9, 2015, 12:40 PM IST'सोनं घसरून पुढील 30 दिवसांत येणार 23 हजारांवर'
सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच आहे. पण तुम्ही सोनं खरेदीची घाई करत असाल, तर जरा थांबा बाजारातील तज्ज्ञांनुसार पुढील एका महिन्यात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होणार असून सोनं 23 हजारांपर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे.
Jul 27, 2015, 05:13 PM ISTपाच दिवसात सोनं १ हजार १८० रूपयांनी वधारलं
ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढले आहेत, सोन्याचा दर प्रतितोळा २८, ५०० रूपयांवर गेला आहे. सोन्यानं पाच महिन्यांतला उच्चांक गाठला आहे, बुधवारी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २८,५०० रुपये इतका झाला. गेल्या पाच दिवसांमध्ये सोनं प्रति १० ग्रॅम १,१८० रुपये वधारलं आहे.
Jan 21, 2015, 08:12 PM ISTखूशखबर... सोने डिसेंबरपर्यंत २५ हजारांवर!
तुळशीच्या विवाहानंतर लग्नाचा मौसम सुरू होईल. त्यामुळं मुहूर्तांसाठी वधुपित्यांची घाई सुरू झाली आहे. त्यातच धनत्रयोदशीनंतर सोन्याचे भाव हळूहळू घसरू लागल्यामुळं सर्वांनी आतापासूनच सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान डिसेंबरपर्यंत सोन्याचे भाव २५ हजार रुपयांपर्यंत खाली येतील, असं अर्थतज्ज्ञांनी म्हटलंय. त्यामुळं यंदा लग्नाचे बार आता दणक्यात उडणार आहेत.
Nov 5, 2014, 09:21 AM IST