सोनं दुप्पट

सोनं दुप्पट करण्याच्या बहाण्यानं तांत्रिकाचा अनेकांना लाखोंचा गंडा

सोनं डबल करण्याच्या बहाण्यानं उस्मानाबादच्या कथित तांत्रिकानं मुलुंडमध्ये अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे. अशोक चव्हाण असं या जादूटोणा करणाऱ्या तांत्रिकाचं नाव आहे. सोन्याचे दागिने डब्यात ठेवून तीन महिन्यांनी ते दुप्पट होईल, अशी बतावणी तो करायचा आणि मध्येच येऊन दागिने लंपास करायचा. 

Feb 20, 2020, 04:52 PM IST