तुमच्या पार्टनरचं समाधान होत नाही ? मग करा 'या' गोष्टी अन् वाढवा सेक्स स्टॅमिना
How to improve sex power : अनेक पुरुषांचा सेक्स स्टॅमिना कमी असल्याने ते आपल्या पार्टनरला शारीरिक सुख देण्यास अपयशी ठरतात. अशावेळी सेक्स स्टॅमिना वाढविण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्यामुळे तुमचं लैंगिक आयुष्य आनंदी होईल.
Nov 5, 2023, 09:41 PM ISTSexual Health Tips: 'या' 5 सवयीने नात्यात दुरावा, लैंगिक जीवनात अडथळा
Husband Wife Relationship: अनेक कारणांनी आपल्या नात्यात दुरावा येतो. मात्र, ही पाच कारणेही जोडीदारांच्या नात्यात दुरावा येण्यासाठी पुरेशी आहेत. त्यामुळे या पाच सवई सोडून दिल्या तर नाते फुलेल आणि नात्यात गोडवा राहिल.
Jun 20, 2023, 10:56 AM ISTMale Fertility: स्पर्म काउंट वाढवण्यासाठी काय खावं? जाणून घ्या
Male Fertility: स्पर्म काउंट वाढवण्यासाठी काय खावं? जाणून घ्या
Jun 12, 2023, 10:39 PM ISTमहिलांचा आदर कर, 'सेक्स लाईफ'वरून हार्दिक पांड्यावर चौफेर टीका
भारताचे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी 'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली.
Jan 8, 2019, 02:02 PM ISTदक्षिण भारतीयांपेक्षा उत्तर भारतीयांचे कामजीवन अधिक चांगले - सर्व्हे
याच सर्व्हे अहवालात असेही म्हटले आहे की, विवाहपूर्व संबंध हे भारतात आजही अवैधच मानले जातात.
May 26, 2018, 03:44 PM ISTतणाव करू शकतो तुमची सेक्स लाईफ नष्ट....
तुमची रोमान्टिक लाईफ नष्ट करण्यात तणावही कारणीभूत ठरू शकतो, याची तुम्हाला जाणीव आहे का? कदाचित असेलही पण हेच आता शास्त्रीयदृष्ट्या स्पष्ट झालंय.
Dec 29, 2015, 12:09 PM ISTसेक्स लाईफ चांगले बनविण्यासाठी हा नैसर्गिक आहार घ्या!
तुम्ही कौटुंबिक जीवनात आनंदी राहण्यासाठी तुमचे सेक्स लाईफ चांगले असावे लागते. तुमच्यातील सेक्स लाईफ वाढविण्यासाठी जगात अनेक आणि वेगवगळे प्रयोग केले जात आहेत. तसेच अभ्यास करण्यात येत आहे. मात्र, तुम्ही जर हा नैसर्गिक आहार घेतला तर तुमचे सेक्स लाईफ वाढते आणि तुम्ही जोडीदारासोबत आनंदी राहू शकता.
Dec 10, 2015, 05:52 PM ISTतुमची रास तुमच्या लव्ह लाईफबद्दल भरपूर काही सांगते
तुमच्या आणि तुमच्या जोडीदारात राशींचं एक नातं असतं असं म्हटलं जातं. तसं सर्वांचंच जुळून येतं, जमतं असं म्हणायला हरकत नाही, पण थोडाफार दुरावा, त्यानंतर जवळीकता वाढण्यास वेळही लागतो.
Sep 9, 2015, 04:30 PM ISTसेक्स लाईफ सुधारण्यासाठी मेथी उपयुक्त
ब्रिसबेनच्या आण्विक चिकित्सा केंद्राच्या अणू संशोधनकर्तांनी म्हटलं आहे, भारतात सर्वात जास्त प्रमाणात मेथीचं उत्पादन घेता येतं, मेथी पुरूषांच्या कामेच्छांमध्ये वाढ करण्यासाठी सक्षम आहे.
Aug 23, 2015, 09:00 AM ISTपाठदुखी आनंदी सेक्स जीवनावर परिणाम करते - सर्व्हे
आनंदी आणि सुखी सेक्स जीवनासाठी पाठदुखी आपल्या आरोग्याला घातक ठरू शकते, अशा निष्कर्ष लंडनमधील ब्रिटनच्या अभ्यासकांच्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. पाठदुखीचा त्रास हा आनंदी सेक्स जीवनावर परिणाम करतो.
Nov 20, 2013, 03:45 PM ISTवैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी हे करा!
आपलं वैवाहिक जीवन अत्यंत सुखी असावं अशी प्रत्येक पुरूषाची भावना असते. मात्र काही कारणास्तव या अनेक वेळेस अनेकजण सुखी आणि जीवन जगण्यासाठी झगडत असतात.
Jan 23, 2013, 05:07 PM ISTसेक्स लाईफचं अपील 'सूत्र'
'सेक्स लाईफ'वर 'वैवाहीक जीवन' यशस्वी होणे अवलंबून असते. 'सेक्स लाईफ' जगण्यासाठी आणि फुलण्यासाठी प्रत्येक रात्र आनंदी, उत्साही आणि उत्तेजित होणे गरजेचे आहे. त्यासाठी सेक्स लाईफची अपील सूत्रं महत्वाची आहेत.
Jan 28, 2012, 12:18 PM IST