सेक्स लाईफचं अपील 'सूत्र'

'सेक्स लाईफ'वर 'वैवाहीक जीवन' यशस्वी होणे अवलंबून असते. 'सेक्स लाईफ' जगण्यासाठी आणि फुलण्यासाठी प्रत्येक रात्र आनंदी, उत्साही आणि उत्तेजित होणे गरजेचे आहे. त्यासाठी सेक्स लाईफची अपील सूत्रं महत्वाची आहेत.

Updated: Jan 28, 2012, 12:18 PM IST

 झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

'सेक्स लाईफ'वर  'वैवाहीक जीवन' यशस्वी होणे अवलंबून असते.  'सेक्स  लाईफ' जगण्यासाठी आणि फुलण्यासाठी प्रत्येक रात्र आनंदी, उत्साही आणि उत्तेजित होणे गरजेचे आहे.  त्यासाठी सेक्स लाईफची अपील सूत्रं महत्वाची आहेत.

 

 .  'सेक्स  लाईफ' मध्ये डान्स महत्वाचा आहे. आपल्या पार्टनरसोबत डान्स करावा.  नाचण्याने सेक्स अपील क्रिएट होत असते.

 

. दररोज वर्क आऊट (व्यायाम)  केल्याने बॉडी (शरीर)  अधिक सेक्सी बनते. त्याने सेक्स ताकद वाढीस लागते. शरीर अधिक लवचीक होऊन कामसूत्रातील  अधिक प्रणयाचा आनंद अनुभवू शकता.

 

. संगीत ऐकण्यावर भर दिला पाहिजे. प्रत्येक प्रकाराचे म्युझिक सेक्स लाईफसाठी फायदेशीर ठरत असते.  सेक्समध्ये मूड क्रिएट करण्याचे कार्य म्युझिक करत असते. गाण्यातील मर्मभेदी शब्द आपल्या मनातील सुप्त भावना भडकवण्याचे कार्य करतात.

 

. सेक्स लाईफला रंग चढण्यासाठी शेअर फॅंटेसी असली पाहिजे. एकमेकांमध्ये दररोज किमान एक फॅंटेसी तरी शेअर करावी. त्यानंतर त्याच्यावर दोघांनी एक्सपेरीमेंट करावे. तेव्हा कुठे तुमच्या सेक्स लाईफला रंग चढायला सुरवात होईल.

 

. सेक्सच्यावेळी  संवाद करण्यावर भर हवा.  प्रणयात सेक्स अपील करणारा संवाद साधावा. या संवादाचा आपल्या सेक्स लाईफवर अनुकूल प्रभाव पडतो.

 

. पार्टनरसोबत सेक्स गेम्स खेळले पाहिजेत. घरातील माहोल पाहून पार्टनरसोबत कॉम्प्यूटर किंवा टीव्हीवर सेक्स गेम्स खेळावे. अशा प्रकारचे गेम्स गेम स्टोर्समध्ये सहज उपलब्ध होतात. हे  गेम्स मस्तीने भरपूर व उत्तेजनेने ओतप्रोत भरलेले असावेत. त्यामुळे आपल्यात उत्साह निर्माण होऊन सेक्सची मजा लुटू शकतो.

 

. प्रणयक्रिडेसाठी लव्ह नोट्सद खूप महत्त्वाच्या ठरतात. आपल्या 'पार्टनर' संदर्भात मनातल्या पानावरचे कागदावर पानावर उतरविले लिखाण दाखवून आनंदाची एक वेगळी अनुभूती घ्यावी.

 

. आपल्या पार्टनरसोबत रोमॅंटिक मूव्ही पाहायली पाहिजे.  पार्टनरची हरकत नसेल तर आपण सेक्सी चित्रपटही बघू शकता. त्यानंतर सेक्सचा मनसोक्त आनंद तुम्ही म‍िळवू शकता.

 

. नेहमी फ्रेश रहीले पाहिजे. हायजीन (स्वच्छता) सेक्स आनंद लुटण्याकरिता खूप आवश्यक आहे. पार्टनरकडून सर्वांगास 'किस' करून घेण्यातसाठी आधी अंघोळ करून बॉडी स्प्रे किंवा परफ्यूम वापरला पाहीजे. तोंड ब्रश करून माउथवाशने क्लीन करावे. तसेच गुप्तांगे स्वच्छ केली पाहिजेत. सुगंधीत शरीरावर ओठ टेकवण्यात पार्टनरला नक्कीच आनंद मिळेल.

 

. सेक्सी कपडे परिधान करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. प्रणयक्रीडा करताना सेक्सी नाईटी किंवा नाइट सूट परिधान करावा. तो  पार्टनरच्या पंसतीचा असेल तर  सेक्स अपील करणारण्यास तुम्ही एकमेकांकडे आकर्षित व्हाल.

 

. पार्टनरचे आपल्याकडे वेधून घेण्यासाठी 'मसाज' आवश्यक असतो. सगळ्यात आधी बॅक मसाज करावी. त्यानंतर पाय व सन्सेटिव्ह भागांवर हलका मसाज करावा.  सुगंधीत सेक्सुअल ऑईलचाही वापर करू शकता.

 

. सेक्समध्ये आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या वेळी पार्टनर तुम्हाला उत्तेजित करू शकत नसेल तर तुम्हाला त्याच्याकडून कुठली अपेक्षा आहे, हे सांगण्यास संकोच करू नका.

 

. आपल्या पार्टनरसोबत अंघोळ करावी. एकत्र अंघोळीचे रोमांचक क्षण तुमचा सेक्सुअल प्लेझर जागृत ठेवण्यास मदत करतील.

 

. प्रणयात श्वास घेण्याचा प्रयत्न करावा. मोठ्याने घेतलेल्या श्वासामुळे दोघांमध्ये उत्तेजना निर्माण होत असते. सेक्स करण्यापूर्वी श्वास घतल्याने प्रणयातला खरा आनंद तुम्ही उपभोगू शकाल.

 

. सेक्सच्यावेळी चुंबन व सेक्स करताना चुकूनही डोळे बंद करू नका. एकमेकांच्या डोळ्यांमध्ये बघा. त्याने प्रणयानंद द्विगुणीत होत असतो.

 

. लग्नानंतर कामसूत्र जरूर वाचा. तसेच त्यात सांगितलेले विविध आसने करून प्रणयानंद घेण्याचा प्रयत्न करावा. दररोज वेगवेगळे आसन करावे. त्याने तुमचे सेक्स लाईफ बोअर होणार नाही.

 

. सेक्सच्यावेळी कल्पना करायला शिका. आपल्या पार्टनरसमोर प्