राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड केली जाणार असल्याचं समजतं.
Jun 19, 2014, 10:25 PM ISTमुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, शिंदेंचे नाव आघाडीवर
वाढती नाराजी लक्षात घेऊन काँग्रेसने मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचारी सुरु केल्या आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पायउतार होवे लागण्याची शक्यता आहे.
Jun 18, 2014, 03:19 PM ISTनशीब माझं डिपॉझिट जप्त झालं नाही- सुशीलकुमार शिंदे
निवडणुकीपूर्वीच आपल्याच लोकांकडून धोका असू शकतो हे माहित होतं. त्यामुळंच पराभवाला सामोर जावं लागलं, असं सुशील कुमार शिंदेंनी सांगितलं. त्याचप्रमाणे अंतर्गत राजकारणामुळे माझा पराभव झाला असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.
May 27, 2014, 04:09 PM ISTहेरगिरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या विरोधानंतर काँग्रेसची माघार
महिला पाळत प्रकरणात नवीन सरकार आल्यावर चौकशीसाठी न्यायमूर्तीची नियुक्ती करेल अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलीय.
May 5, 2014, 09:25 PM ISTराणे, शिंदे, मुंडे, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे यांची कसोटी
राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सुप्रिया सुळे आदी दिग्गजांची कसोटी लागणार आहे. तर कोकणात सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे लक्ष आहे. नीलेश राणेविरूद्ध विनायक राऊत यांच्यात थेट लढत होत आहे.
Apr 17, 2014, 10:12 AM ISTसुशीलकुमारांचं `दादां`वर वक्तव्य, कलाकारांकडून निषेध
"नरेंद्र मोदी दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत" या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर कलाकार, तंत्रज्ञ यांनी वैयक्तिक पातळीवर निषेध नोंदवण्यात येतोय.
Apr 15, 2014, 12:16 PM ISTसुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरसाठी काहीच केलं नाही- मोदी
वडोदऱ्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी महाराष्ट्रात दाखल झाले. सांगलीत त्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी `सांगली बनवूया चांगली`चा नारा दिला. त्यानंतर घराणेशाहीवर सडकून टीका करत घराणेशाही विकासाला खीळ बसवत असल्याचं म्हटलंय.
Apr 9, 2014, 06:48 PM ISTनक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा तपास NIA करणार - शिंदे
छत्तीसगढच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यांत सीआरपीएफच्या ११ जवानांसह ४ पोलीस शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी या शहिदांना आज श्रद्धांजली वाहिली.
Mar 12, 2014, 04:59 PM ISTमीडियाबाबत सुशीलकुमार शिंदेंची कोलांटी
सोलापूरमध्ये मीडियावर टार्गेट करताना मीडियाला ठेचण्याची वेळ आली आहे, अशी धमकी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली होती. मात्र, या वादग्रस्त व्यक्तव्यावर शिंदे यांनी घुमजाव केले आहे. आपल मीडियाला नाही तर सोशल मीडियाला म्हटले, असा खुलासा शिंदे यांनी केलाय.
Feb 25, 2014, 04:43 PM ISTशरद पवार हेच आपले नेते - सुशीलकुमार शिंदे
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री शरद पवार यांच्यावरी निष्ठा पुन्हा एकदा समोर आलीय. पवार हेच आपले नेते असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ते सोलापुरमध्ये बोलत होते.
Feb 11, 2014, 10:59 AM ISTरंगकर्मींनी दुमदुमली पंढरी, नाट्यसंमलेनाला सुरुवात
९४व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी पंढरपूर नागरी सज्ज झालीये. आज सकाळी १० वाजता केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत नाट्य संमेलनाचं उद्घाटन झालं. नाट्यदिंडीनं संमेलनाला सुरूवात झाली.
Feb 1, 2014, 10:39 AM ISTसुशीलकुमारांच्या `लगीनघाई`वर राहुल गांधी नाराज
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गृहमंत्र्यावर सध्या नाराज असल्याचे समजतंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणं आंदोलनात एवढ्या लवकर बोलणी करण्याची गरज नव्हती, असं राहुल गांधी यांना वाटतंय.
Jan 23, 2014, 04:19 PM ISTअरविंद केजरीवाल वेडा मुख्यमंत्री – सुशीलकुमार
दिल्लीतले आंदोलन संपले असले तरी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यातला संघर्ष अजूनही संपलेला नाही.
Jan 22, 2014, 06:33 PM ISTपत्नी सुनंदाच्या मृत्यूबाबत शशी थरूर यांनी नोंदवला जबाब
सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी गूढ कायमच आहे. याप्रकरणी सुनंदा यांचे पती आणि केंद्रीय मंत्री शशी थरुर यांचा जबाब नोंदवण्यात आलाय. संध्याकाळच्या सुमारास थरुर एसडीएम ऑफिसमध्ये पोहचले. यावेळी एसडीएमनं सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी थरुर यांचा जबाब नोंदवून घेतला.
Jan 20, 2014, 08:04 AM ISTशिंदेंच्या वक्तव्याची शरद पवारांनी काढली हवा!
पंतप्रधानपदासाठीचा दावेदार असल्याची शक्यता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी फेटाळून लावलीय. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही त्यामुळं याबाबत प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Jan 13, 2014, 10:45 AM IST