सुटका

वॉशिंग मशिनमध्ये अडकलेल्या चिमुरडीची सुखरूप सुटका

चीनच्या होहोट प्रांतात एक अतिशय धक्कादायक घटना घडली. आई कामात व्यस्त असताना वर्षभराची चिमुरडी वॉशिंग-मशीनजीक खेळत होती. त्यावेळी खेळता-खेळता या मुलीचा पाय वॉशिंग-मशीनच्या ड्रायर ट्यूबमध्ये अडकून पडला.

Jan 6, 2015, 11:11 AM IST

बिहारमधून आणलेल्या जवळपास ८३ बालकामगारांची सुटका

बिहारमधून आणलेल्या जवळपास ८३ बालकामगारांची सुटका

Dec 16, 2014, 01:56 PM IST

देहदंडातून 'त्या' मच्छिमारांची सुटका; श्रेय मोदी सरकारचं - भाजप

श्रीलंकेनं कथित स्वरुपात मादक पदार्थांची तस्करी करण्याच्या आरोपाखाली देहदंडाची शिक्षा ठोठावलेल्या पाच भारतीय मच्छिमारांची बुधवारी सुटका केलीय. 

Nov 19, 2014, 08:26 PM IST

नवी मुंबईत बालकामगारांची सुटका; 60 मुली, 7 मुलांचा समावेश

नवी मुंबईतल्या एका खाजगी कंपनीत तब्बल 67 बालकामगारांची सुटका करण्यात आलीय. 

Jul 19, 2014, 09:36 PM IST

पूूनम पांडे हिचे मीरारोड येथे अश्लिल हावभाव

अभिनेत्री पूनम पांडेला मीरारोड पोलिसांनी शिवार परिसरातून ताब्यात घेतलं. पूनम पांडे सार्वजनिक ठिकाणी अश्लिल हावभाव आणि इशार करत असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय.

May 3, 2014, 12:11 PM IST

संजूबाबा पुन्हा जेलबाहेर, १ महिन्याची रजा!

अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा तुरूंगाबाहेर आलाय. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. त्यावरुन बराच वादही झाला होता. मात्र त्यानंतरही आज पुण्यातल्या येरवडा तुरुंगातून संजय दत्त आज बाहेर पडलाय.

Dec 21, 2013, 12:53 PM IST

टोगोच्या तुरुंगातून कॅप्टन सुनील जेम्सची सुटका, आज भारतात परतणार

मागील सहा महिन्यांपासून टोगो इथल्या तुरुंगात बंद असलेले कॅप्टन जेम्स तुरुंगातून सुटलेले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी याबाबत ट्वीट करुन ही महिती दिलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टोगोच्या तुरुंगातून सुटल्यानंतर जेम्स आज रात्रीपर्यंत भारतात परततील.

Dec 19, 2013, 08:57 AM IST

आता शत्रूपासून सुटका

आपल्या जीवनात अनेक मित्र मैत्रिणी असतात. मैज मस्ती करता करता जेवढे आपले मित्र बनतात पण त्याचसोबत अनेक कारणांनी काही शत्रू होतात. काही लोकांच्या आयुष्यात तर मित्रांपेक्षा शत्रूच अधिक असतात. मग अशा लोकांना मनात सतत एक नवीन भीती निर्माण होत असते.

Aug 25, 2013, 07:11 PM IST

`ज्युस सेंटर`मध्ये राबत होते ७५ बालमजूर!

`चाईल्ड लाईन` या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं छापा मारून औरंगाबादमधील एका ज्यूस कंपनीमधून चिखलठाणा पोलिसांनी ७५ बाल मजुरांची सुटका केलीय.

Jul 4, 2013, 04:15 PM IST