सुटका

भीक मागण्यापासून 30 मुलांची सुटका

भीक मागण्यापासून 30 मुलांची सुटका

Dec 26, 2015, 09:50 PM IST

पुणे एटीएसनं ताब्यात घेतलेल्या वाजिद शेखची चौकशीनंतर सुटका

पुणे एटीएसनं ताब्यात घेतलेल्या वाजिद शेखची चौकशीनंतर सुटका 

Dec 23, 2015, 12:26 PM IST

निर्भया प्रकरणातील आरोपीची सुटका

निर्भया प्रकरणातील आरोपीची सुटका

Dec 20, 2015, 06:35 PM IST

सात तासांनंतर बिबट्याची सुटका

सात तासांनंतर बिबट्याची सुटका

Dec 12, 2015, 12:09 PM IST

सलमान सुटला : न्यायव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह - आभा सिंह

न्यायव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह - आभा सिंह

Dec 10, 2015, 02:58 PM IST

निकाल ऐकताच सलमान हमसून हमसून रडला!

'हिट अॅन्ड रन' प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष सुटका केली... हा निकाल ऐकताच सलमान गहिवरला आणि त्याच्या भावना त्याच्या अश्रुंतून व्यक्त झाल्या. 

Dec 10, 2015, 02:43 PM IST

पुण्यात डांबून ठेवलेल्या १६ मुलींची सुटका

 शहरात बुधवारी मध्‍यरात्री शहर पोलिसांच्‍या सामाजिक सुरक्षा विभागाच्‍या पथकाने छापा टाकला. मंगळवार पेठेत असलेल्‍या रेल्‍वे स्‍थानकाजवळील वर्षा लॉजवर हा छापा टाकण्यात आला. वेश्‍याव्‍यवसायासाठी डांबून ठेवण्यात आलेल्या, १६ मुलींची सुटका करण्‍यात आली. 

Dec 3, 2015, 06:25 PM IST

'तलाक...तलाक...तलाक' म्हणून सुटका होणार नाही...

'तलाक... तलाक... तलाक'... केवळ हा एकच शब्द तीन वेळा उच्चारून पत्नीपासून घटस्फोट मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण बदल करण्याची शिफारस एका उच्च स्तरीय समितीने केलीय. 

Jul 10, 2015, 03:26 PM IST

रमजानच्या मुहूर्तावर 'सद्भावना' : मच्छिमार कैद्यांची होणार सुटका

पाकिस्ताननं आज मालिर तुरुंगात बंद असलेल्या 113 भारतीय मच्छिमारांची सुटका केलीय. 

Jun 18, 2015, 08:55 PM IST

लुटारू सरकारमधून लोकांची सुटका : भाजप

लोकांची मागील लुटारू सरकारमधून सुटका झाली, मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त लोक आनंदी आहेत,  असं भाजपाने म्हटले आहे. 

May 27, 2015, 06:52 PM IST

पाहा एका लहानग्याची ढिगाऱ्यातून सुटका

युद्ध किती वाईट असतं, युद्दाची दाहकता काय असते, जीवापेक्षा प्रिय लहानग्यांनाही याची किंमत मोजावी लागते हे हा व्हिडीओ पाहून निश्चितच जाणवतं, ही घटना 26 जानेवारी रोजी घडलीय.

Apr 29, 2015, 04:36 PM IST

येमेनमधून 439 भारतीयांची सुटका

येमेनमधून 439 भारतीयांची सुटका

Apr 6, 2015, 09:29 AM IST

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झकी ऊर लख्वीची सुटका होणार?

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झकी ऊर लख्वीची सुटका होणार?

Mar 13, 2015, 01:52 PM IST