CBSE : 11वी - 12वीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल? विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम?
CBSE New Exam Pattern: सीबीएसईने 11वी आणि 12वीकरिता नवीन परीक्षा पद्धती सुरु केली आहे. नवीन परीक्षा पद्धती काय आहे आणि याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे? हे जाणून घेऊया.
May 20, 2024, 06:51 AM ISTCBSE बोर्डासंबंधी मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयाने दिला आदेश
शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला (CBSE Board) वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याच्या योजनेवर काम करण्यास सांगितलं आहे. यासंबंधी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे.
Apr 27, 2024, 04:23 PM IST
CBSE आणि ICSE मध्ये काय फरक, मुलांसाठी काय योग्य?
CBSE आणि ICSE मध्ये काय फरक, मुलांसाठी काय योग्य?
Apr 15, 2024, 01:05 PM ISTइयत्ता 6, 9 आणि 11वी साठी नवी शिक्षण पद्धत; शिक्षणमंडळ लवकरच घेणार निर्णय; विद्यार्थ्यांचा फायदा की तोटा?
National Credit Framework: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने एक नवीन निर्णय जाहीर केला. प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
Apr 11, 2024, 09:34 AM ISTमोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो, आता रट्टा मारून नव्हे एका अनोख्या पद्धतीनं द्या परीक्षा; घोकंपट्टीला पर्याय सापडला
Education News : परीक्षा म्हटलं की, अनेक विद्यार्थ्यांपुढे जणू संकटांचा डोंगरच उभा राहतो. विद्यार्थी कोणत्याही वयातील असो, परीक्षा सर्वांसाठीच एक आव्हान असते.
Apr 5, 2024, 10:58 AM IST
विद्यार्थ्यांची लॉटरीः आता पुस्तक घेऊन परीक्षेला बसता येणार? CBSE करणार मोठे बदल
CBSE Open Book Exam: सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा बदल होणार आहे. ओपन बुक टेस्ट ही प्रयोग राबवण्याचा विचार आहे.
Feb 22, 2024, 05:56 PM IST10 th- 12 th Exams : दहावी- बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
10th Exam dates : वर्षभर केलेल्या अभ्यासानंतर आता परीक्षेचा क्षण जवळ आला असून, इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
Dec 13, 2023, 07:02 AM IST
CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अभ्यासक्रम होणार कमी
अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 7, 2020, 08:25 PM ISTCBSE बोर्डाची १० वीची परीक्षा रद्द, १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्याय
सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती याचिका
Jun 25, 2020, 03:54 PM ISTकोरोना लॉकडाऊनमध्ये सीबीएसईची परीक्षांबाबत मोठी घोषणा
कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.
May 27, 2020, 08:45 PM ISTसीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल ५० दिवसात जाहीर होणार
द्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १० आणि १२ वीच्या उरलेल्या विषयांची परीक्षा १ ते १५ जून दरम्यान होणार आहे.
May 15, 2020, 08:25 AM ISTयावर्षी शाळांची फी वाढ नाही?
शिक्षण विभाग दोन दिवसांत निर्णय जारी करण्याची शक्यता
May 1, 2020, 05:43 PM ISTदहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार ? CBSE बोर्डाचा महत्वाचा निर्णय
२९ विषयांची परीक्षा शक्य होईल तितक्या लवकर
Apr 29, 2020, 10:42 PM ISTसीबीएसई शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देणार
मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्यांचे आश्वासन
Apr 1, 2020, 05:19 PM ISTCoronavirus : सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय
Mar 19, 2020, 09:55 AM IST