सीएए

CAA लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच 14 जणांना मिळालं भारतीय नागरिकत्व, पाहा कोण आहेत ते?

Citizenship Amendment Act: नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (CAA) बुधवारी नवी दिल्लीत 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं. गृहसचिव अजय भल्ला यांनी या लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप केलं.

May 15, 2024, 06:45 PM IST

'बाई तुला कसला आनंद झालाय?,' CAA वर सीमा हैदरचं सेलिब्रेशन पाहून प्रियांका चतुर्वेदींची विचारणा, सांगितली सत्यस्थिती

देशात पाच वर्षांनी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली असून, पाकिस्तानहून आलेल्या सीमा हैदरनेही आनंद साजरा केला आहे. सीमाने घरी लाडू वाटले अन् पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. 

 

Mar 12, 2024, 04:32 PM IST

'देश से बढकर कुछ नही'; बॉलिवूड अभिनेत्यावर भडकले नेटकरी

त्याची बहुचर्चित वेब सीरिज बंद पाडण्याची मागणी 

 

Aug 26, 2020, 10:32 AM IST

'सीएए, एनपीआर, एनआरसी'च्या अभ्यासासाठी राज्य सरकारची समिती

सीएए, एनपीआर आणि एनआरसीच्या अभ्यासासाठी राज्य सरकारची समिती स्थापन करण्यात आली आहे.

Mar 5, 2020, 09:04 PM IST
RokhThok । Delhi violence  । CAA Protests । 26Th Feb 2020 PT53M21S

रोखठोक । हिंसाचार का?

नवी दिल्लीत सीएएला तीव्र विरोध होत आहे. शांततेत चाललेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दिल्लीतील हिंसाचारात २४ जणांचे बळी गेले आहेत. दरम्यान, हिंसाचाराचे राजकारण कोण करतंय, यावर रोखठोकमध्ये चर्चा हिंसाचार का?

Feb 26, 2020, 08:05 PM IST
National Security Advisor (NSA) Ajit Doval interacts with the local residents in delhi PT2M33S

नवी दिल्ली । हिंसाचार : अजित डोवाल यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

दिल्लीत मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सीएए वरुन सुरु अललेल्या आंदोलनाने काल अचानक हिंसेचं रुप धारण केलं. ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी आहेत. दिल्ली पोलिसांच्या हातातून परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरु होता. पण ती हाताळली गेली नाही. त्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागर अजित डोवाल हे स्वतः दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले आहेत.

Feb 26, 2020, 08:00 PM IST
Peace will return, assures NSA Doval as he meets people in riot-hit areas of Delhi PT1M47S

नवी दिल्ली । अजित डोवाल यांची नागररिकांशी चर्चा, दिला धीर

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या आधी जाफराबाद, सीलमपूर सह नॉर्थ-ईस्ट दिल्लीच्या अनेक भागांचा दौरा केला. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम परिसर भागात पाहणी करत शांततेचे आवाहन केले. तेथील नागररिकांशी चर्चाही केली आणि त्यांना धीर दिला.

Feb 26, 2020, 07:40 PM IST

CAA Protest : दिल्लीतील सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय - अमित शाह

 सीएएविरोधी आंदोलनात आत्तापर्यंत १० जणांचे बळी गेले आहेत. दिल्लीतील सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय.

Feb 25, 2020, 09:25 PM IST

#DelhiRiots बेछूट गोळीबार करणाऱ्या 'त्या' युवकाची ओळख उघड

हिंसाचाराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Feb 25, 2020, 08:27 AM IST

मुंबईत CAA-NRC विरोधात मोर्चा, संविधान बचाओ-भारत बचाओच्या घोषणा

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात मुबंईत आझाद मैदानात (Mumbai Azad Maidan ) शांततेच्या मार्गाने मोर्चा.

Feb 15, 2020, 05:36 PM IST
Mumbai Morcha Against CAA,NRC Update PT3M34S

मुंबई । CAA, NRC विरोधात आझाद मैदानावर मोर्चा

CAA, NRC विरोधात आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात एकूण ६५ संघटना सहभागी झाल्या आहेत. संविधान बचाओ, भारत बचाओ अशा घोषणा देत मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा काढण्यात आला आहे. फक्त मुसलिम लोक नाही तर सर्व धर्माच्या संघटनाही या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

Feb 15, 2020, 05:25 PM IST

राज ठाकरे यांचा सीएए/एनआरसीला जाहीर पाठिंबा

 एकदा देशाने कडक होण्याची गरज देखील राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. 

Feb 9, 2020, 05:19 PM IST

मनसे आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-मनसे आमने-सामने

Feb 9, 2020, 05:09 PM IST

माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का?- राज ठाकरे

आज मुंबईत मनसेचा महामोर्चा

Feb 9, 2020, 10:33 AM IST