सिनेमा

सलमानला डच्चू देऊन प्रियांका 'या' अभिनेत्यासोबत करणार सिनेमा

प्रियांकाने फरखान अख्तरसोबतचा 'द स्काय इज पिंक' सिनेमा साईन केल्याची जोरदार चर्चा आहे.

Jul 30, 2018, 09:49 AM IST

अक्षय कुमारला आता या खेळाडूवर बनवणार सिनेमा

अक्षय कुमारला या खेळाडूवर बनवायचाय सिनेमा...

Jul 29, 2018, 11:01 AM IST

पंतप्रधान मोदींच्या बालपणावर सिनेमा, या दिवशी होणार रिलीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवनाशी संबंधित सिनेमा रिलीज होतोयं.

Jul 26, 2018, 07:37 AM IST

इरफान खान लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पुनरागमन

या सिनेमात दिसणार इरफान 

Jul 18, 2018, 01:33 PM IST

बॉक्सऑफिवर तुफान कामगिरी करत असूनही 'या' अभिनेत्याने पाहिला नाही सिनेमा

संजय दत्तच्या जीवनावर आधारित 'संजू' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉक्सऑफिसवर अवघ्या तीन दिव्सात 100 कोटींच्या पार गल्ला जमावणारा हा चित्रपट पाहण्याची रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. रसिकांसोबतच बॉलिवूडमधूनही या चित्रपटाची वाहवा होत आहे. रणबीर कपूर या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. 

Jul 5, 2018, 05:16 PM IST

व्हिडिओ : नीट पाहा, हा 'मुन्नाभाई' संजय दत्त नाही...

 हा 'मुन्नाभाई' सिनेमातील एक भाग आहे...

Jun 23, 2018, 11:02 AM IST

'ठाकरे' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त 'ठाकरे'चा फर्स्ट लूक

Jun 19, 2018, 04:17 PM IST

मुंबई | 'ठाकरे' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 12:03 PM IST

परमाणुनंतर जॉन आता या सिनेमात झळकणार

अभिनेता जॉन अब्राहमचा परमाणु सिनेमा बॉक्स ऑफिसर चांगलाच गाजला. आता बातमी अशी आहे की, परमाणुनंतर जॉन अब्राहम पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. जॉनचा 'रोमियो अकबर वॉल्टर' जो शॉर्टकटमध्ये रॉ म्हटला जातो तो सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Jun 15, 2018, 07:24 PM IST

दोस्तीगिरी सिनेमाचे पोस्टर झाले लाँच !

शाळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि निखळ असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवून असतात. ह्या सुंदर नात्यावरचा दोस्तीगिरी हा चित्रपट येत्या 24 ऑगस्टला सिनेमागृहात झळकतो आहे. 

Jun 15, 2018, 05:39 PM IST

संजू सिनेमाविरुद्ध तक्रार, सिनेमाच्या अडचणी वाढणार?

संजू सिनेमा अडचणीत सापडणार...

Jun 12, 2018, 07:55 PM IST

'ठाकरे' सिनेमातील नवाझचा लूक व्हायरल

पाहा कसा आहे बाळासाहेबांच्या भूमिकेतला लूक

Jun 11, 2018, 04:57 PM IST