हे रेकॉर्ड बनवण्यापासून विराट फक्त 'दोन' पावलं दूर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजला उद्यापासून सुरुवात होणार आहे.
Jan 31, 2018, 08:35 PM ISTस्वस्तात आऊट झाल्यावरही रोहितनं केला हा विश्वविक्रम
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये रोहित शर्मा २० बॉल्समध्ये २७ रन्स करून आऊट झाला.
Dec 24, 2017, 11:18 PM ISTपुन्हा 'गेल' वादळ, केला विश्वविक्रम
वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेलनं क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला आहे.
Dec 12, 2017, 08:12 PM ISTरोहितनं मारले असे सिक्स, कांगारू आकाशातच बघत राहिले
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं विजय झाला.
Sep 25, 2017, 08:32 PM ISTआणि कोहलीच्या पुढे गेला हार्दिक पांड्या
श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि १७१ रन्सनं जिंकली आहे.
Aug 14, 2017, 07:41 PM ISTसर्वात जास्त सिक्स मारणारा भारताचा 'बाहुबली'
शिखर धवनचं शतक तसंच रोहित शर्मा आणि धोनीच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं ३२१ रन्स केल्या.
Jun 8, 2017, 09:54 PM ISTसैय्यद मुश्ताक अली टी20मध्ये युवराजचा धुमाकूळ
इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये युवराजनं एक सेंच्युरी झळकवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कमबॅक केला.
Feb 16, 2017, 08:36 PM ISTयुवराजनं पुन्हा जागवल्या जुन्या आठवणी
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये भारतानं इंग्लंडला तब्बल 75 रननी धूळ चारली. या मॅचमध्ये सहा विकेट घेणारा युझुवेंद्र चहालनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असलं तरी युवराजनं मात्र जुन्या आठवणी जागवल्या.
Feb 2, 2017, 09:11 AM ISTक्रिकेट इतिहासातले मैदानाबाहेर मारलेले सिक्स
क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर-किंग म्हणजेच सगळ्यात लांब सिक्स मारण्याची अनेक खेळाडूंना इच्छा असते. सिक्स लागला की क्रिकेट चाहत्यांच्या आनंदाला सीमा नसते. एक जरी सिक्स लागला तरी संपूर्ण क्रिकेट मैदान चाहत्यांच्या आवाजाने घुमून निघतं.
Apr 18, 2016, 02:53 PM ISTमला सिक्स मारता येत नाही - विराट कोहली
'मला सिक्स मारता येत नाही म्हणून मी चौकारावर समाधान मानतो, मी जास्तीत जास्त धावा चौकारावर काढत असतो. माझ्याजवळ मोठे षटकार मारण्याची कला नाही त्यामुळेच मी चौकार लगावण्यावर जास्त लक्ष देतो. असे वक्तव्य भारताचा विस्फोटक बॅट्समन विराट कोहलीने केले आहे.
Feb 23, 2016, 11:03 PM ISTरायडूच्या सिक्स पाहून क्रिकेटचा देवही राहिला उभा!
आयपीएल-८च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपकिंग्सला ४९ धावांनी पराभूत करत मुंबई इंडियन्स चॅम्पियन ठरली आहे. या सामन्यात मुंबईच्या फंलदाजांनी केलेल्या फटकेबाजीने क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. मात्र, या सर्वांमध्ये अंबाती रायडूने एक शॉट दिर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहील.
May 25, 2015, 05:29 PM ISTसिक्सरचा रेकॉर्ड तोडण्यास केवळ ७६ षटकार कमी
वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ३७३ षटकार लगावण्यात आले असून हे रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी यंदा केवळ ७६ षटकार कमी आहे.
Mar 9, 2015, 09:30 PM IST