SBI बँकेचा ग्राहकांना अलर्ट, फसवणूक टाळण्यासाठी एवढंच करा
SBIने आपल्या ग्राहकांना फसवणूक टाळण्याबाबत अलर्ट जारी केला आहे. याबाबत बँकेने ट्विट करत सावधानीचा इशारा दिला आहे.
Feb 27, 2021, 01:58 PM ISTकोरोना काळात सायबर गुन्हात वाढ; RBIकडून अलर्ट जारी
एका छोट्याशा चुकीमुळेही मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
Jul 21, 2020, 01:39 PM ISTलॉकडाऊनच्या काळात राज्यात ४९९ सायबर गुन्ह्यांची नोंद
व्हाट्सअॅप पोस्ट्स मधून अफवा, चुकीची माहिती व खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई
Jun 24, 2020, 07:33 PM ISTऑनलाईन व्यवहारामुळे सायबर गुन्ह्यांत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2017, 01:50 PM ISTसरकारी संगणकात टाकावा लागणार स्वदेशी अँटी व्हायरस
सायबर सुरक्षा लक्षात घेता सरकारने एक नवीन पाऊल उचलले आहे. सर्व सरकारी संगणक आणि मोबाईल नेटवर्कमध्ये स्थानिक एन्टीवायरसचा अनिवार्य उपयोग करण्यासाठी नवा मसूदा सरकारने तयार केलाय.
Sep 28, 2017, 01:48 PM ISTकॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे आणि तोटे
पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेला आर्श्चयात टाकले होते. नोटाबंदीनंतर सरकार रोज नवनवीन निर्णय अमलात आणत आहे. त्याशिवाय ८ डिसेंबरला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कॅशलेस ट्राजेक्शनला चालना देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. परंतु कॅशलेस अर्थव्यवस्था देशासाठी खरोखरच फायद्याची आहे की नाही? असा प्रश्न आहे.
Dec 9, 2016, 09:31 PM ISTकॅशलेस होताना धोक्याकडेही लक्ष द्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:18 PM ISTआता सायबर गुन्ह्यांना आळा घालणं शक्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2016, 02:12 PM ISTसायबर गुन्ह्यांबाबत आता कुठूनही करता येणार तक्रार
महाराष्ट्र सायबर सेल मुख्य कार्यालयासह राज्यातल्या इतर 38 सायबर सेलच्या कार्यालयांचे उद्धाटन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं करण्यात आलं. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा झाला.
Aug 16, 2016, 10:04 AM ISTधुळ्यात वाढले सायबर गुन्हे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2016, 10:00 PM IST