सायन

रस्ते जलमय; मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग

गरज असेल तरच घराबाहेर पडा 

Sep 23, 2020, 07:24 AM IST

तुंबई! कोसळधारीमुळं सखल भागात पाणी, 'लालपरी' ठप्प

रात्रभर सुरु असणाऱ्या पावसानं सुरुवातीलाच ही अवस्था केली आहे.... 

 

Jul 5, 2020, 11:07 AM IST

coronavirus : व्हेंटिलेटरअभावी नगरसेविकेच्या बहिणीचा मृत्यू

नगरसेविका असूनही त्या पालिका रुग्णालयात बहिणीसाठी व्हेंटिलेटर उपलब्ध करू शकल्या नाहीत.

Jun 15, 2020, 08:35 PM IST

...अशी झाली कोरोना पॉझिटीव्ह महिलांची प्रसूती

गरोदर महिलांना भेडसावणारी भीती...

May 14, 2020, 09:15 PM IST

सायन रूग्णालयात १०० कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलांचे यशस्वी बाळंतपण

सर्व नवजात बालकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह 

May 14, 2020, 11:42 AM IST
Mumbai Sion Koliwada Election Commission Sieze Almost 12 Lakh. PT1M8S

मुंबई । पुन्हा रोकड सापडली, बारा लाख रुपये केले जप्त

सायन कोळीवाडा परिसरात १७ एप्रिलला निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकांनं कारवाई करत ११ लाख ८५ हजार रुपयांची संशयीत रोकड जप्त केली होती. बुधवारी निवडणूक अधिकारी सायन रुग्णालय परिसरात गस्त घालत असताना एका कार त्यांना रसत्याच्या कडेला संशायास्पद रित्या उभी दिसली. गाडीतील तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर सुमारे बारा लाखरुपयांची रोकड आढळली. याप्रकरणी आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून पूढील चौकशी सुरू आहे.

Apr 18, 2019, 11:50 PM IST

मुंबईत पुन्हा रोकड सापडली, बारा लाख रुपये जप्त

सायन रुग्णालय परिसरात सुमारे बारा लाखरुपयांची रोकड आढळली.  

Apr 18, 2019, 11:23 PM IST
 Mumbai Tallest And Biggest Sion Fort In Poor Condition PT2M37S

मुंबई | मुंबईतील सर्वात उंच आणि मोठ्या सायन किल्ल्याची दूरवस्था

मुंबई | मुंबईतील सर्वात उंच आणि मोठ्या सायन किल्ल्याची दूरवस्था

Feb 25, 2019, 11:00 AM IST

सायनचा उड्डाणपूल १ डिसेंबरपासून वाहतुकीसाठी बंद

मुंबईकरांना वाहतुक कोंडीला सामोरं जावं लागण्याची शक्यता

Nov 13, 2018, 06:00 PM IST

ऐन दिवाळसणात मुंबईकरांची वाहतूक कोंडी होणार?

उड्डाणपूल ऑक्टोबरच्या अखेरीस दुरूस्तीसाठी बंद होण्याची शक्यता

Oct 10, 2018, 12:47 PM IST

सायनमध्ये पोंगल सणाचा उत्साह

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 14, 2018, 01:42 PM IST

मुंबई । प्रतिक्षानगरमध्ये भाजप-सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 02:34 PM IST

मुंबई | सायन-पनवेल मार्गावर गॅस टॅंकर उलटला, वाहतुक कोंडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 10:16 AM IST