साक्षी मलिक

दिल्लीत पुन्हा 'दंगल'..! पोलिसांनी रोखल्यावर विनेश फोगाटने रस्त्यावरच ठेवला अर्जून अवॉर्ड

Vinesh Phogat left Arjun Award on Road : मला देण्यात आलेला मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहेत. या अवस्थेत पोहोचवण्यासाठी खुप खुप आभार, असं विनेश फोगाटने दोन दिवसांपूर्वी मोदींना (PMO) लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

Dec 30, 2023, 07:07 PM IST

Wrestlers Protest: साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पूनिया नोकरीवर परतले, पण...

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटूंनी दंड थोपटले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. 

Jun 5, 2023, 04:06 PM IST

Wrestlers Protest : 'शप्पथ घेऊन सांगतो, माझ्या छातीवर...', माजी DGP समोर बजरंग पुनियाने थोपटले दंड!

Bajrang Punia, Wrestlers Protest:  पोस्टमॉर्टम टेबलवर पुन्हा भेटू, असं वादग्रस्त वक्तव्य एनसी अस्थाना (N. C. Asthana) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद पेटल्याचं दिसतंय. त्यावर आता कुस्तीपटू बजरंग पुनिया याने रोखठोक उत्तर दिलंय.

May 29, 2023, 06:47 PM IST

भारतीय क्रिकेटपटू गप्प का, आमची इतकी ही लायकी नाही का? कुस्तीपटू विनेश फोगाटचा संतप्त सवाल

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत भारतीय कुस्तीपटू आंदोलनाला बसले आहेत. पण इतर खेळातील खेळाडूंनी मौन बाळगण्यावर कुस्तीपटूंनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Apr 29, 2023, 02:05 PM IST

'आता मागे हटणार नाही जोपर्यंत...' ब्रिजभूषण सिंगविरोधात भारतीय कुस्तीपटू आंदोलनावर ठाम

महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करत भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही

Apr 28, 2023, 05:39 PM IST

सुशील कुमार पाठोपाठ साक्षी मलिकने पटकावलं 'सुवर्ण पदक'

दक्षिण आफ्रिकेच्या जोहानिसबर्ग खेळण्यात आलेल्या कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. 

Dec 18, 2017, 06:02 PM IST

बीसीसीआयच्या 'त्या' निर्णयावर साक्षी नाराज

भारतामध्ये क्रिकेट खेळाडू आणि दुसऱ्या खेळाडूंना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल नेहमीच चर्चा होते. 

Nov 16, 2017, 05:21 PM IST

कुस्तीपटू साक्षी मलिक चढली बोहल्यावर

रिओ ऑलम्पिक सिल्वर मेडल विजेती साक्षी मलिक आणि सत्यव्रत कादियान नुकतेच लग्नबंधनात अडकले. नांदल भवन येथे संध्याकाळपासून सुरू झालेला हा कार्यक्रम उशीरा रात्रीपर्यंत चालू होता.

Apr 3, 2017, 04:47 PM IST

साक्षी म्हणतेय, आमच्या लग्नाला यायचं हं!

कुस्तीपटू साक्षी मलिक हिने आपल्या लग्नाची तारीख अनोख्या पध्दतीने आपल्या चाहत्यांना सांगितली.

Mar 27, 2017, 07:17 PM IST

अनुराधा पौडवाल, विराट, साक्षी, दीपा यांना पद्मश्री

पद्म पुरस्कारांच्या यादीत आज ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. 

Jan 25, 2017, 02:05 PM IST

व्हिडिओ : गीता फोगट - साक्षी मलिकची ही मॅच पाहाच!

भारताच्या दोन नावाजलेल्या कुस्तीपटूंमध्ये सामना पाहायला मिळाला तर... होय, गीता फोगट आणि साक्षी मलिक या दोघींमध्ये झालेला एक सामना सध्या पाहायला मिळतोय. 2015 साली हा सामना रंगला होता... 

Dec 30, 2016, 04:46 PM IST

कुस्तीपटू साक्षी मलिकने केला पहेलवान सत्यव्रतसोबत साखरपुडा

रिओ ऑलिंपिकमध्ये महिला कुस्ती स्पर्धेत कास्य पदक जिंकणारी भारतीय खेळाडू साक्षी मलिकचा साखरपुडा झाला आहे. साक्षीचा रोहतकमधील तिच्या घरी आज सत्यव्रत सांगवानसोबत साखरपुडा झाला. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

Oct 16, 2016, 07:44 PM IST

रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेच्या साक्षीनं निवडला आपला जोडीदार...

रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देणारी रेसलर साक्षी मलिक लवकरच विवाहबंधनात अडकणार असं दिसतंय. 

Sep 6, 2016, 04:35 PM IST