शिर्डी नाही तर भारतातील 'या' गावात आहे पहिलं साई मंदिर
साईबाबा म्हटलं की आपल्या डोळासमोर येते ती शिर्डी साई नगरी...पण तुम्हाला माहितीय का, भारतातील पहिलं साई मंदिर कुठे आहे ते? निसर्गाच्या सान्निध्यात अतिशय सुंदर साई मंदिर पर्यटकांना आकर्षित करतं.
Jul 10, 2024, 04:53 PM ISTशिर्डी : साईंचरणी सेवेत असणाऱ्यांसाठी मंदिर प्रशासनाने उचललं 'हे' पाऊल
२२ मार्चच्या लॉकडाउनपासून देशातील आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे.
May 15, 2020, 02:20 PM ISTलॉकडाऊनचा फटका, साई बाबा मंदिर संस्थानला दररोज इतक्या कोटींचं नुकसान
शिर्डी संस्थानकडून शिक्षण, आरोग्य, मेडिकल क्षेत्रासह अनेक प्रकारची सामाजिक कामं केली जातात.
May 6, 2020, 05:05 PM ISTपाथरीच्या साई जन्मस्थळाचा वाद आता उच्च न्यायालयात
पाथरीच्या साई जन्मस्थळाचा वाद आता उच्च न्यायालयात
Jan 23, 2020, 11:40 PM ISTपाथरीच्या साई जन्मस्थळाचा वाद आता उच्च न्यायालयात
पाथरीच्या साई जन्मस्थळाचा वाद आता उच्च न्यायालयात जाणार आहे.
Jan 23, 2020, 06:34 PM ISTसाई भक्तांसाठी रेल्वेकडून खास 'गिफ्ट'
तिकीटाच्या बुकींगसह होणार दर्शनाचे बुकींग
Jan 24, 2019, 05:19 PM ISTअहमदनगर | शिल्पकाराने साकारली साईबाबांची सात फुटी निद्रिस्त मूर्ती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 12, 2018, 03:37 PM ISTफकीर राहिलेल्या साईबाबांची दानपेटी किती कोटींवर?
पहिल्या वर्षी शिर्डी संस्थानचं उत्पन्न होतं निव्वळ 2100 रुपये. आता मात्र संस्थाननं कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत.
Feb 9, 2018, 04:28 PM ISTसाईंच्या पायावर तीन दिवसांत पाच कोटी 30 लाखांचं दान
नाताळच्या सुटीनिमित्त साईंच्या दर्शनाला शिर्डीत आलेल्या भाविकांनी त्यांच्या झोळीत तीन दिवसात पाच कोटी 30 लाख रुपयांचं दान टाकलंय.
Dec 26, 2017, 09:17 PM ISTसाई चरणी रेकॉर्ड ब्रेक सहा कोटींचे दान
रामनवमी उत्सव काळातील ३ दिवसात शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी साईभक्तांनी सुमारे साडे सहा कोटीचे दान अर्पण केलय हा दानाचा आकडा उत्सवाच्या दानातील रेकॉर्ड ब्रेक आकडा आहे. या रामनवमीला हैद्रबादच्या साईभक्ताने तब्बल 12 किलो सोन्याच दान साईंना चढवलय
Apr 7, 2017, 08:00 PM ISTशिर्डीत रामनवमीचा उत्साह
शंभरी पार केलेल्या आणि साईबाबांच्या हयातीतच सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाला आज पहाटेच्या काकड आरती पासून सुरूवात झाली आहे. तीन दिवस चालणा-या या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक पायी पालख्यांच्या माध्यमातून शिर्डीत दाखल होत आहेत.
Apr 3, 2017, 04:08 PM ISTस्वरुपानंदांच्या वक्तव्यावर काय म्हणणं आहे नागरिकांचं
Jun 24, 2014, 06:08 PM ISTशिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा उत्साह
शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली आहे. साईनामाचा जयघोष करत शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
Jul 21, 2013, 05:47 PM ISTसाईबाबांना २३ लाखांचा सुवर्ण मुकुट!
आंध्रप्रदेशातील हैंद्राबाद येथील साईभक्त आणि एस.व्ही.आर.या प्रवासी कंपनीचे मालक सुभाषचंद्र यानी आज शिर्डीच्या साईबाबांना ७०० ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे.
Jun 11, 2013, 06:25 PM IST