नववर्षाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये 8 लाखांहून अधिक भाविक दाखल
नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये तब्बल 8 लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं.
Jan 2, 2018, 06:21 PM ISTशिर्डीत २ साईभक्तांचा मृत्यू
शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे.
Dec 25, 2017, 06:17 PM ISTशिर्डी | दोन साईभक्तांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 05:30 PM ISTशिर्डी साईबाबांच्या पादुका दर्शन दौऱ्यात नेण्यात ग्रामस्थांचा विरोध
यंदाचे वर्ष हे शिर्डी साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष आहे. या निम्मीत्ताने साईबाबा संस्थांनामार्फत साईबाबांच्या मूळ चरण पादुकांचा भारत भर दर्शन दौरा आयोजीत करण्यात आला आहे. मात्र साईंच्या पादुका शिर्डी बाहेर नेण्यास शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
Nov 4, 2017, 10:36 PM ISTशिर्डी । साईंच्या पादुका शिर्डीबाहेर नेण्यास ग्रामस्थांचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 07:49 PM ISTसाईभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिर्डीसाठी दररोज सहा विमानं
शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देशातील कानाकोप-यातून साईभक्त येत असतात. या साईभक्तांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे.
Sep 4, 2017, 07:33 PM ISTशिर्डीत लाखो साईभक्तांची सुरक्षा रामभरोसे
शिर्डीच्या साईमंदिराच्या मुख्य दर्शन रांगेतील दोन्ही बॅग स्कँनर मशिन बंद असल्याने लाखो साईभक्तांची सुरक्षा रामभरोसे असल्याचं दिसून येतय.
Aug 18, 2017, 06:53 PM ISTमुंबईतील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी
या कार्यक्रमाला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि पर्यटन मंत्री रावल उपस्थित होते.
Jul 30, 2017, 08:27 PM ISTशिर्डीत साईभक्तांना मोफत भोजनप्रसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2017, 02:30 PM ISTशंकराचार्यांच्या वक्तव्यामुळे साईभक्त नाराज
शंकराचार्यांच्या वक्तव्यामुळे साईभक्त नाराज
Apr 11, 2016, 05:36 PM ISTहोळीनिमित्त शिर्डीत साईभक्तांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2016, 10:04 AM ISTसाईभक्तांसाठी खुशखबर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 08:41 PM ISTशिर्डीतील साईभक्तांच्या भोजन तांदळात किडे-अळ्या
शिर्डीच्या साईबाबा संस्थानाच्या प्रसादालयात साईभक्तांच्या भोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या तांदळामध्ये अळ्या आणि किडे आढळले आहेत. या निकृष्ट प्रतीच्या तांदळाचा वापर आता संस्थांननं थांबविला आहे. या प्रकरणी संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी या संबधितांना नोटीसा बजावल्या असून तांदळाचा साठा असलेली गोडाऊन्स सील करण्यात आली आहेत.
Apr 17, 2015, 11:41 AM ISTसाईभक्तांसाठी आजपासून मोफत लाडूचा प्रसाद
साईभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिर्डीत साईभक्तांसाठी आजपासून मोफत बुंदी लाडूच्या प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार आणि स्वातंत्र्यदिनाचा आजचा मुहूर्त साधून दर्शन रांगेतच प्रसादाचं वाटप सुरू करण्यात आलं.
Aug 15, 2013, 02:52 PM IST