सरेंडर

ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमारने केले सरेंडर; मुक्काम पोस्ट तिहार जेल!

Sushil Kumar Surrender In tihar jail: ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक पटकावून देणाऱ्या सुशील कुमार याने दिल्लीतील तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. सुशील कुमार हा ज्युनियर कुस्तीपटूच्या (Sagar Dhankhar Murder Case) हत्येतील आरोपी आहे.

 

Aug 14, 2023, 11:42 AM IST

काँग्रेसने ४३ हजार किमीचा भारताचा भाग चीनला सरेंडर केला: जे.पी नड्डा

भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Jun 22, 2020, 03:24 PM IST

'आप'चे आमदार सोमनाथ भारतींना सरेंडर करण्याची सूचना

आपचे आमदार आणि माजी कायदे मंत्री सोमनाथ भारती यांनी पोलिसांना सरेंडर करावं, असं ट्वीट आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

Sep 23, 2015, 09:34 AM IST

'१९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्टनंतर दाऊदला करायचं होतं सरेंडर'

१९९३ च्या मुंबई सीरियल बॉम्बस्फोस्टातील मुख्य मोस्ट वॉन्टेड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला होता. मात्र सीबीआयच्या काही अधिकाऱ्यांनी तसं होऊ दिलं नाही. 

May 2, 2015, 12:15 PM IST

संजय दत्तला जेलमध्ये घरचं जेवण, मान्यता भेटणार

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटात दोषी ठरलेला अभिनेता संजय दत्त आज कोर्टाला शरण गेला. त्यामुळे टाडा कोर्टाची कारवाई संपलीय, आता ऑर्डरची प्रतीक्षा आहे. संजय दत्तला एका महिन्यासाठी जेलमध्ये घरचं जेवण मिळणार आहे, त्याचबरोबर मान्यताही त्याला जेलमध्ये भेटू शकणार आहे.

May 16, 2013, 04:54 PM IST

संजय दत्तनं टाडा कोर्टासमोर पत्करली शरणागती!

टाडा कोर्टासमोर हजर होण्यासाठी संजय दत्त घराबाहेर पडलाय. कोर्टानं शरणागतीसाठी दिलेली मुदत थोड्याच वेळात संपणार आहे. बाहेर पडताना त्यानं उसनं अवसान आणून आपल्या चाहत्यांना एक छोटंसं आढून ताणून आणलेलं ‘स्मितहास्य’ दिलं.

May 16, 2013, 02:27 PM IST

संजयचा ‘सरेंडर प्लान’

शरणागतीसाठी संजूबाबाचा सरेंडर प्लान तयार आहे. मुंबईच्या पाली हिल इथल्या त्याच्या घरापासून येरवडा जेलपर्यंतचा प्लान कसा असेल… पाहुयात...

May 16, 2013, 09:42 AM IST