...तर शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगिती देवू - हायकोर्ट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी स्मारकाच्या भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थगिती देण्याचा इशारा मुंबई हायकोर्टानं दिला आहे.
Feb 25, 2016, 11:57 PM ISTराहुल गांधी यांचा सरकारविरोधात मोर्चा
राहुल गांधी यांचा सरकारविरोधात मोर्चा
Feb 23, 2016, 05:45 PM ISTमीडियावर आता २४ तास सरकारी वॉच!
नवी दिल्ली : सरकारच्या नव्या योजनेनुसार आता एक स्पेशल मीडिया सेल स्थापन केला जाणार आहे.
Feb 23, 2016, 04:25 PM ISTअरूणाचलमध्ये सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 12:10 AM ISTआमिर खान होणार 'जलयुक्त शिवार'चा ब्रँड अॅम्बॅसेडर
मुंबई : असहिष्णुतेच्या वादावरुन बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ आता संपण्याची चिन्ह दिसतायत.
Feb 17, 2016, 10:42 AM ISTहाजी अली आणि शनी शिंगणापूरला सरकार एकच न्याय लावणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2016, 09:51 AM IST'हाजिअली' आणि 'शनी शिंगणापूर'साठी सरकारची भूमिका सारखीच?
शनि शिंगणापूर मंदिर... आणि हाजीअली दर्गा... एक हिंदूंचं श्रद्धास्थान, तर दुसरं मुस्लीम धर्मियांसाठीचं पवित्रस्थळ... मात्र दोन्ही ठिकाणी महिलांना प्रवेश बंदी आहे.
Feb 9, 2016, 10:47 PM IST'आम्ही कर भरणार नाही'; करदात्यांच्या नव्या संघटनेची घोषणा
मुंबई : भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया आणि इंग्रजी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार अॅलेक पदमसी एकत्र येऊन एक अनोखे आंदोलन करणार आहेत.
Feb 9, 2016, 11:00 AM ISTपरदेशी नागरिकांना गोमांस खायला परवानगी ?
देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये गोमांस खायला बंदी घालण्यात आली आहे. हरियाणामध्येही राज्य सरकारनं गोमांस खाण्यावर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या कायदा तोडणाऱ्यांना 1 लाख रुपये दंड आणि 10 वर्षांची शिक्षा अशी तरतूद करण्यात आली आहे.
Feb 7, 2016, 07:38 PM ISTबसंतीमुळे मुख्यमंत्री-खडसेंमध्ये वादाचे शोले ?
प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांना मुंबईमध्ये सवलतीच्या दरात भूखंड देण्यात आला
Feb 5, 2016, 06:34 PM ISTकेंद्राचे २३ ला अर्थसंकल्प अधिवेशन सुरु, २५ला रेल्वे तर २९ ला बजेट
संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. २५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तर, केंद्रीय अर्थसंकल्प २९ फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे.
Feb 4, 2016, 12:45 PM IST